Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suna Yeti Ghara : जबरदस्त! मनोरंजनाचं वादळ; दोन घरांचा वाद मिटेल का? रक्ताचं नातं जिंकेल का? Promo Released

कौटुंबिक नातेसंबंध, वाद आणि भावनिक संघर्ष यावर आधारित असलेल्या या मालिकेत अनेक दिग्गज आणि नव्या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2026 | 06:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज झळकणार आहेत
  • नव्या आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचा संगम!
  • चाहते उत्सुक झाले आहेत
Suna Yeti Ghara : Star Pravah वाहिनी, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवीन पाऊल टाकत आहेत. वाहिनेने ‘Suna Yeti Ghara’ या नव्या मालिकेचा Promo प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर या Promo चे कौतुक होत आहे आणि मालिका पाहण्यासाठी मालिकाचाहते उत्सुक झाले आहेत. मुळात, या मालिकेत मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज झळकणार आहेत तसेच काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. नव्या आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचा संगम पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास

काय आहे promo?

Promo म्हणजे मालिकेच्या आशयाची झलक! ‘Suna Yeti Ghara’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून कौटुंबिक वादावर या मालिकेचा आशय राहणार आहे. दोन कुटुंब दाखवण्यात आले आहेत. गावातील दोन शेजारी घरातल्या एका मुलाने शेजारच्या मुलीशी कौटुंबिक संमतीशिवाय प्रेम विवाह केला. त्यानंतर त्या दोन्ही घरात वाद वाढू लागले. शेजारी आता नातेवाईक झाले परंतु बंध वाढण्याजोगी ते तुटू लागले. Promo मध्ये दाखवण्यात आले आहे की त्या प्रेमविवाही जोडप्याच्या अंगणातल्या झाडावरचा आंबा झाडावरून शेजारच्या घराच्या हद्दीत पोहचते. तेव्हा प्रेमविवाही जोडप्याचा मुलगा ते आंबा आणण्यासाठी त्या हद्दीवर जातो तेव्हा शेजारच्या घरातील एक माणूस त्याला अडवतो. नात्याने तो माणूस त्या मुलाचा मामा लागतो तरीही तो त्याला आंबा घेऊ देत नाही. त्यानंतर दोन्ही घरातले सदस्य एकमेकांना भिडतात. आंबा पळवणे या मुद्द्यावरून पेटलेला वाद आमच्या घरातली मुलगी पळवली, या मुद्द्यावर येतो. तेव्हा शेजारच्या घरातल्या मोठी मुलगी त्या प्रेमविवाही जोडप्याला श्राप देते की “तुम्ही आमचं घर तोडलंत, आता तुमच्या तिन्ही सुना तुमचा घर तोडतील.”

कौटुंबिक वादावर आधारित ही मालिका पाहण्यासाठी चाहते आतुर दिसत असले, तरी बहुतेक मालिकाचाहत्यांनी मालिका निर्मात्यांना सल्लाही दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की “वाद हा हवाच का?”

Exclusive: ‘स्वामींची भूमिका करण्याची जबाबदारी खूप मोठी, पेलण्याची आता गरज’ – सुनील गोडसे

मालिकेत झळकणारी कलाकार मंडळी!

‘सुना येती घरा’ या मालिकेत Deepa Parab (Chaudhari), Ashok Shinde या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत आहेत, तर Sharmishtha Raut मालिकेत खलनायकी पात्र साकारत आहे. नातेसंबंधांवर आधारित ही कौटुंबिक मालिका असून शिवनाथ आणि शिरोळे पाटील या कुटुंबांच्या कथेवर ही मालिका आधारित आहे.

Web Title: Reports suggest that raqesh bapat is set to marry tejashree pradhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
1

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
2

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
3

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
4

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.