Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल

स्टार प्रवाहवरील 'लपंडाव' मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसलेचा बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये मालिकेसाठी करण्यात आलेला जखमांसारखा दिसणारा स्पेशल मेकअप आणि तो काढण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2026 | 03:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या मेकअप संबंधित व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
  • दोन्हीही पात्रांसाठी तयार होण्यास लागणारे कष्ट आणि त्या मागची मेहनत स्पष्ट केली.
  • मालिकेसाठी लागणारा लुक काढतानाची व्हिडीओ पोस्ट केली आहे.
स्टार प्रवाह वाहिनेवरची लपंडाव मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका TRP च्या शर्यतीतही नेहमी चांगली राहिली आहे. परंतु, मालिकेची मुख्य अभिनेत्री रुपाली भोसलेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. रुपालीच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. परंतु, या जखमा पाहून घाबरण्यासारखे मुळीच काही नाही. रुपालीच्या चेहऱ्यावर असणाऱ्या जखमा मालिकेच्या चित्रिकीकरणाचा एक भाग आहे. त्या जखमा नसून जखमांसारखे भासणारे मेकअप आहे. या मेकअप संबंधित व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

मालिकेत अभिनेत्री दुहेरी भूमिका साकारताना दिसत आहे. सरकार आणि तेजस्विनी अशा या पात्रांची ओळख आहे. दोन्ही पात्र एकमेकांपासून पूर्णतः भिन्न असून रुपाली भोसले यांनी साकारलेल्या दोन्हीही पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. यावेळी माध्यमांशी चर्चा करताना रुपाली भोसले यांनी दोन्हीही पात्रांसाठी तयार होण्यास लागणारे कष्ट आणि त्या मागची मेहनत स्पष्ट केली.

रुपाली सांगते की, “मालिकेत दुहेरी भूमिका साकारत असल्याने प्रत्येक पात्रासाठी स्वतंत्र लूक तयार करावा लागतो. विशेष प्रसंगांमध्ये मेकअपसाठी अधिक वेळ आणि मेहनत लागते. मेकअप करण्याइतकाच वेळ तो काढण्यासाठीही द्यावा लागतो. संपूर्ण मेकअप टीम प्रत्येक तपशीलावर बारकाईने काम करत असल्याने शूटिंगदरम्यान मोठी धावपळ होते. मात्र, प्रेक्षकांकडून मिळणारी सकारात्मक प्रतिक्रिया आणि कौतुक पाहिल्यानंतर ही मेहनत सार्थकी लागल्याची भावना निर्माण होते. त्याच प्रेरणेतून अधिक चांगलं काम करण्याची उमेद मिळते.”

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

रुपालीने सोशल मीडियावर लपंडाव मालिकेसाठी लागणारा लुक काढतानाची व्हिडीओ पोस्ट केली आहे. त्या पोस्टखाली तिने कॅप्शन लिहला आहे की, “टीमवर्क, तेजस्विनी’चा गेटअप करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितकाच वेळ तो काढण्यासाठीही लागतो. पण कितीही उशीर झाला तरी माझी संपूर्ण टीम नेहमी हसतमुखाने आणि तितक्याच समर्पणाने काम करत असते. तुमच्या मेहनतीशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमच्या प्रत्येकाच्या साथीसाठी मनापासून धन्यवाद. लव्ह यू, टीम!”

Web Title: Rupali bhosale shared a makeup video of lapndav serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • Rupali Bhosale

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
1

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
2

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
4

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.