Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: पंचकन्यांचा प्रहार; अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत नाट्यमय वळण

‘जुळली गाठ गं’ या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यात दामिनीचा कट उघडकीस होणार असल्याची शक्यता आहे

  • By अमृता यादव
Updated On: Feb 06, 2026 | 02:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जुळली गाठ गं’ सध्या रंजक वळणावर आली आहे. सावी आणि धैर्य यांना वेगळं करण्यासाठी दामिनी सतत कट रचताना दिसत आहे.काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद नावाचा व्यक्ती आला. तो स्वतःला तिच्या भावाचा विद्यार्थी असल्याचं सांगतो आणि आपल्या व्यवसायासाठी सावीची मदत मागतो. मदतीच्या उद्देशाने सावी होकार देते, मात्र नकळत ती मोठ्या अडचणीत सापडते.अंगद प्रकरणात सावीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि विनयभंगाचा आरोप करण्यात येतो. या आरोपांमुळे सावीला अटक होते. सध्या या खोट्या आरोपातून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सावी संघर्ष करताना दिसत आहे.

या लढाईत सावीच्या मदतीसाठी ‘सन मराठी’ वरील सदस्य एकत्र येणार आहेत. इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी धावून आली आहे. तर कायद्याच्या कचाट्यातून सोडवायला राणी देखील सावी सोबत उभी आहे. पण आता अर्पिता, अनुप्रिया, आणि वैदही यांचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी, मंजू, अर्पिता, अनुप्रिया, वैदेही या पंचकन्या सावीला कसं निर्दोष सिद्ध करतील? आणि हे करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.

Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई

या पंचकन्यांच्या विशेष भागाबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, “सावी हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. सावी ही लग्न आधी बेधडक होती. पण लग्नानंतर तिच्यात काही बदल झाले आहेत. सध्या सावी वर प्रचंड मोठ संकट आलेल आहे. विनयभंगाचा खोटा आरोप लागून ती तिच्या अस्तित्वाची लढाई लढतीये. आज महाराष्ट्रात बऱ्याच महिलांवर अन्याय होत असेल त्या अन्यायाला सामोरं कसं जायचं हेच आमच्या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. सावीच्या मदतीसाठी इतर मालिकेतील अभिनेत्री ही एकत्र आल्या आहेत. या पंचकन्या अन्यायाचा संहार कसा करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा

Web Title: The five heroines unite to fight injustice julali gaath ga sees a dramatic turn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • tv serial

संबंधित बातम्या

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी
2

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी

Lock Upp 2: Bisexual आहे Akanksha Chamola? गौरव खन्नाच्या पत्नीचं ‘सीक्रेट’ नेमकं कोणी उघड केलं?
3

Lock Upp 2: Bisexual आहे Akanksha Chamola? गौरव खन्नाच्या पत्नीचं ‘सीक्रेट’ नेमकं कोणी उघड केलं?

Extra Marital Affairs: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर रंगला वाद, राम कपूरचं वक्तव्य चर्चेत; आकांक्षाने केली कानउघाडणी
4

Extra Marital Affairs: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर रंगला वाद, राम कपूरचं वक्तव्य चर्चेत; आकांक्षाने केली कानउघाडणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.