Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima Special: ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये वटपौर्णिमा स्पेशल; समर करणार वडाची पूजा, स्वानंदी व्यक्त करणार प्रेम?

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत वटपौर्णिमा विशेष भागात समर-स्वानंदीच्या नात्याला नवं वळण मिळणार आहे. समर व्यक्त करणार प्रेम, स्वानंदी देणार होकार?

  • By अमृता यादव
Updated On: Jun 26, 2026 | 02:19 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वटपौर्णिमेला समर करणार स्वानंदीसाठी वडाची पूजा
  • वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंगणार खास क्षण
  • समर-स्वानंदीच्या प्रेमाची होणार सुरुवात?
पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. त्यापैकी विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमा सण यंदा छोट्या पडद्यावरही खास पद्धतीने साजरा होताना दिसणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदी यांच्या नात्यातील महत्त्वाचा टप्पा या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या आगामी भागात समर, स्वानंदीला एका सुंदर माळरानावर फिरायला घेऊन जातो. त्यानंतर तो तिला एका प्लांट नर्सरीमध्ये घेऊन जातो, जिथे फुलं आणि छोट्या रोपांच्या मदतीने ‘I Love You’ असा खास संदेश तयार केलेला असतो. या रोमँटिक सरप्राईजमधून समर आपल्या मनातील प्रेमाची कबुली स्वानंदीसमोर देतो.

याचदरम्यान दोघे मिळून वृक्षारोपणही करतात. मात्र, स्वानंदीने अजूनही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नसल्याने समर तिला म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नसेल, तर वटपौर्णिमेची पूजा करू नकोस.”

वटपौर्णिमेच्या दिवशी समर येणार की नाही, याची स्वानंदीला चिंता लागलेली असते. मात्र, तिला मोठा सुखद धक्का बसतो. समर आधीच वडाच्या झाडाजवळ उपस्थित असतो आणि इतर महिलांसोबत पूजा करताना दिसतो. हे पाहून स्वानंदीचाआनंद गगनात मावत नाही आता ती समरच्या प्रेमाला होकार देणार का? दोघे मिळून वटपौर्णिमेची पूजा करून त्यांच्या नात्याची नवी सुरुवात करणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?
या विशेष भागाच्या चित्रीकरणाबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली “प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आणि पावसाचं आगमन एकाच वेळी अनुभवायला मिळालं. त्यामुळे शूटिंगचा अनुभव अधिक खास ठरला. अनेक महिन्यांच्या उकाड्यानंतर पावसात वटपौर्णिमेचा सीन चित्रीत करताना खूप आनंद मिळाला. निसर्गानेही सुंदर साथ दिली आणि समर-स्वानंदीच्या नात्यातील भावना अधिक प्रभावीपणे साकारता आल्या.”


Sanju Rathodचं ‘गुलाबी साडी’ आता नव्या अंदाजात; ‘गुलाबी रंग’ गाण्याचा टीझर रिलीज, रितेशसोबत थिरकली ‘ही’ अभिनेत्री

आता समर आणि स्वानंदीच्या प्रेमकथेचा हा महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांना भावतो का, हे मालिकेच्या आगामी भागात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: The special vat purnima episode of veen doghantli hi tutena will mark a new turning point in samar and swanandis relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • vat pornima
  • zee marathi

संबंधित बातम्या

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
1

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.