Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रँड, बाजा, वरात! मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; लग्नाअधीच्या विधींनाही सुरूवात…

मराठी मनोरंजन विश्वातील दोन लोकप्रिय जोड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असून यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 06, 2026 | 10:31 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी कलाविश्वात नवीन वर्षात बऱ्याच कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांत रेवती लेले, विशाल निकम – अक्षय हिंदळकर अश्या बऱ्याच कलाकरांनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहेत. आता यांच्या पाठोपाठ आणखी काही कलाकरांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दोन लोकप्रिय जोड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

मराठीकलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रूमानी खरेचा साखरपुडा डिसेंबर 2025 मध्ये थाटामाटात पार पडला. लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. रूमानीचा होणारा नवरा स्तवन शिंदे सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. रूमानी आणि स्तवन यांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. अभिनेत्रीने ग्रहमख सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याशिवाय अभिनेत्रीच्या हातावर स्तवनच्या नावाची मेहंदी देखील लागली आहे.रूमानीने तू तेव्हा तशी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होते. तर स्तवन शिंदे स्टार प्रवाहच्या तुमचं आमचं सेम असतं या मालिकेत झळकला होता. शिवाय स्तवनने पार्टी क्लास ऑफ ८३ या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.

तर, दुसरीकडे आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. अपूर्वा गोरे लवकरच लोकप्रिय अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.


Bigg Boss Marathi 6 : वाईल्ड कार्ड निघाले फुसका बार? दोघांची चावी गुल पण संकेतने जपून ठेवली Powerkey

अभिनेत्रीच्या लग्नाआधीच्या विंधीना सुरूवात झाली असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ग्रहमख सोहळ्याचे फोटो शेअर करत अपूर्वाने लिहिले, “ग्रहमख विधीसाठी काय नेसावं हा पेच कधी नव्हताच… आईच्या लग्नातला ४० वर्षे जुना शालू नेसायचा हे मी ठरवलं होतं… आणि तो नेसल्यावर आईलाही भरुन आलं. ती खुश होती आणि तिला माझं कौतुकही वाटत होतं हे मला दिसत होतं तिच्या डोळ्यात….हे प्रेम, हा गोडवा आणि हे हळवे क्षण माझ्यासोबत मी कायम जपून ठेवणार आहे हे नक्की” हे दोघे ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

The UK07 Rider वादात! भाई कलम चा मोठा खुलासा, Anurag Dobhal वर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

Web Title: These two popular actresses from the marathi entertainment industry are set to tie the knot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

फक्त 50 रुपयांत मिळणार चित्रपट पाहण्याची संधी, ‘गव्हर्नर’साठी खास ऑफर, चित्रपटप्रेमींसाठी 90 च्या दशकातील दर
1

फक्त 50 रुपयांत मिळणार चित्रपट पाहण्याची संधी, ‘गव्हर्नर’साठी खास ऑफर, चित्रपटप्रेमींसाठी 90 च्या दशकातील दर

Raakh Trailer: सस्पेन्स आणि भावनांचा दुहेरी डोस! ‘राख’चा दुसरा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

Raakh Trailer: सस्पेन्स आणि भावनांचा दुहेरी डोस! ‘राख’चा दुसरा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Pranit More Controversy : 370 च्या बिर्याणी’वरून गोंधळ, वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तरुणाला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता
4

Pranit More Controversy : 370 च्या बिर्याणी’वरून गोंधळ, वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तरुणाला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.