• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi 6 Sanket Pathak Wild Card Powerkey

Bigg Boss Marathi 6 : वाईल्ड कार्ड निघाले फुसका बार? दोघांची चावी गुल पण संकेतने जपून ठेवली Powerkey

टास्कच्या पहिल्याच दिवशी संस्कृतीची पॉवर की विशालकडे गेल्याने खेळ रंगतदार झाला. रेवाची कीही विशालने घेतली; मात्र नंतर रुचिताने ती त्याच्याकडून हिसकावून घेतली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पहिल्याच दिवशी संस्कृतीची पॉवर की विशालकडे
  • बिग बॉसने सर्व स्पर्धकांना आपापल्या पॉवर की दाखवण्यास सांगितले
  • ळे वाइल्डकार्ड एंट्रींपैकी आपली पॉवर की सुरक्षित ठेवणारा तो एकमेव स्पर्धक!
लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss मध्ये नव्या ट्विस्टमुळे घरातील वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. वाइल्डकार्ड एंट्री घेतलेल्या स्पर्धकांमध्ये ‘पॉवर की’ टास्कमुळे मोठी चुरस पाहायला मिळाली. या टास्कमध्ये संकेतने आपली पॉवर की सुरक्षित ठेवत स्वतःला मजबूत स्थितीत ठेवले. त्यामुळे वाइल्डकार्ड स्पर्धकांपैकी आपली की अखेरपर्यंत सांभाळणारा तो एकमेव स्पर्धक ठरला आहे.

कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

या टास्कमध्ये प्रत्येक वाइल्डकार्ड स्पर्धकाला आपली पॉवर की जपण्याची जबतदारी देण्यात आली होती. मात्र घरातील घडामोडींमुळे हा खेळ लवकरच रंगतदार बनला. टास्कच्या पहिल्याच दिवशी संस्कृतीची पॉवर की विशालकडे गेली. त्यानंतर रेवाची की देखील विशालने घेतली. मात्र काही वेळातच रुचिताने ती त्याच्याकडून हिसकावून घेतली. त्यामुळे घरात कींची अदलाबदल सुरू राहिली आणि स्पर्धकांमधील रणनीतीही बदलत राहिली.

या सगळ्या गोंधळात संकेत मात्र शांतपणे आपली रणनीती राबवत होता. इतर स्पर्धकांच्या की बदलत असताना त्याने आपली पॉवर की कोणालाही न देता सुरक्षित ठेवली. त्यामुळे घरातील समीकरणांमध्ये तो अचानक महत्त्वाचा खेळाडू ठरला. यानंतर बिग बॉसने सर्व स्पर्धकांना आपापल्या पॉवर की दाखवण्यास सांगितले आणि पुढील खेळ अधिक ट्विस्टेड होणार असल्याची घोषणा केली. या टप्प्यावर पॉवर की महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले.

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव 

स्पर्धकांनी जेव्हा आपापल्या की दाखवल्या, तेव्हा संकेतने आत्मविश्वासाने आपली पॉवर की सादर केली. त्यामुळे वाइल्डकार्ड एंट्रींपैकी आपली पॉवर की सुरक्षित ठेवणारा तो एकमेव स्पर्धक ठरला. त्यामुळे पुढील टास्कमध्ये त्याला महत्त्वाचा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरात सतत बदलणाऱ्या रणनीती आणि समीकरणांमध्ये संकेतचा हा छोटा फायदा पुढील खेळावर किती परिणाम करतो, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये या ट्विस्टमुळे आणखी रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 sanket pathak wild card powerkey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”
1

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?
2

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”
3

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात नवा Wild Card! बिचुकले नव्हे तर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; लवकरच…
4

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात नवा Wild Card! बिचुकले नव्हे तर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; लवकरच…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6 : वाईल्ड कार्ड निघाले फुसका बार? दोघांची चावी गुल पण संकेतने जपून ठेवली Powerkey

Bigg Boss Marathi 6 : वाईल्ड कार्ड निघाले फुसका बार? दोघांची चावी गुल पण संकेतने जपून ठेवली Powerkey

Mar 05, 2026 | 08:49 PM
IND Vs Eng Semifinal Live: इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल, टीम इंडियाकडून धुलाई; 254 धावांचे बलाढ्य आव्हान

IND Vs Eng Semifinal Live: इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल, टीम इंडियाकडून धुलाई; 254 धावांचे बलाढ्य आव्हान

Mar 05, 2026 | 08:46 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Iran Israel War: खामेनेई यांच्या निधनाबद्दल भारताने व्यक्त केला शोक, परराष्ट्र सचिवांनी घेतली इराणी राजदूतांची भेट

Iran Israel War: खामेनेई यांच्या निधनाबद्दल भारताने व्यक्त केला शोक, परराष्ट्र सचिवांनी घेतली इराणी राजदूतांची भेट

Mar 05, 2026 | 08:34 PM
उन्हाळा आला; नागरिकांनो, आरोग्य सांभाळा! पारा ३२ अंशांवर; उन्हापासून खबरदारी घेण्याचे आवाहन

उन्हाळा आला; नागरिकांनो, आरोग्य सांभाळा! पारा ३२ अंशांवर; उन्हापासून खबरदारी घेण्याचे आवाहन

Mar 05, 2026 | 08:33 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Renault ने त्यांच्या खास SUV Bridger ची दाखवली पहिली झलक, कधी होणार लाँच? जाणून घ्या

Renault ने त्यांच्या खास SUV Bridger ची दाखवली पहिली झलक, कधी होणार लाँच? जाणून घ्या

Mar 05, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.