Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Tujhyakade Tula Magne Actress: मराठी आणि हिंदी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता राकेश बापट बऱ्याच दिवसांनी पुन्हा मालिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाहने ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला असून, राकेश बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 11:19 AM
Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राकेश बापट ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेतून कमबॅक करणार.
  • सायली साळुंखे ‘इरा’च्या मुख्य भूमिकेत दिसणार.
  • धाडसी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी इराची व्यक्तिरेखा चर्चेत.
मराठी आणि हिंदी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता राकेश बापट बऱ्याच दिवसांनी पुन्हा मालिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाहने मालिकेचा नवा प्नोमो नुकताच प्रदर्शित करत चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिले. तुझ्याकडे तुला मागणे या सिरीयल नाव असून राकेश बापट हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता मात्र प्रश्न पडतो की, मलिकेमध्ये अभिनेत्री कोण राहणार याकडे? या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे मुख्य भूमिकेत असणार आहे. ती ‘इरा’ नावाची भूमिकेत दिसणार आहे. इरा ही धाडसी, हुशार आणि स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुलगी आहे. Tujhyakade Tula Magne Actress:

इरा कशी असणार?

इरा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. मनाने एकदम मायाळू गोड बोलून समोरच्याचा राग कमी करते. तिचा लहान मुलांवर खूप जीव होता. चांगल्या माणसांसाठी ती काहीही करायला तयार असते. पण कोणी तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतला तर मात्र हीच शांत असलेली इरा अन्यायाविरुद्ध पेटून उठते. अशी ही इरा प्रेक्षकांना नक्की आवडेल.

सायली काय म्हणाली?

तिच्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सायली साळुंखे म्हणाली, “इरा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. स्टार प्रवाहसोबत माझं खूप जुनं नातं आहे. पुन्हा एकदा या परिवारात येतेय याचा खूप आनंद आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा येत असतानाच या मालिकेची घोषणा झाली, हा बाप्पाचाच आशीर्वाद आहे. इराच्या कॅरेक्टरला खूप सारे पदर आहेत. हिंदी मालिका केल्यानंतर मराठीत पण अशीच छान भूमिका करायची इच्छा होती. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मुळे ती इच्छा पूर्ण झाली. तर ही नवीन मालिका नक्की बघा, लवकरच फक्त स्टार प्रवाहवर”

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

राकेश बापटच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी

मालिकेत राकेश बापट पण एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो एका सिंगल फादरची भूमिका करतोय. प्रोमोमध्ये त्याचा एक डायलॉग आहे – “ईशानचा बाबा पण मीच आणि आई पण मीच”. हा डायलॉग ऐकूनच लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या मुलाची भूमिका म्हणजे ईशानची भूमिका बालकलाकार क्रियान पेडणेकर करणार आहे. बाप आणि मुलीच्या नात्याची ही गोष्ट असणार आहे.

मालिकेची आधीपासून चर्चा

राकेश बऱ्याच वर्षांनी मराठी मालिकेत येत आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये खूप उत्सुकता आहे. सायलीने पण आधी ‘शुभमंगल ऑनलाईन’ सारख्या मालिकेतून लोकांची मनं जिंकली होती. आता ही दोघांची जोडी कशी वाटणार हे बघायला मजा येणार आहे. एकिकडे इरा ही स्वतंत्र विचारांची मुलगी आणि दुसरीकडे एक सिंगल फादर. या दोघांची गोष्ट कशी जुळणार? त्यांच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार? हे सगळं बघण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. मालिका लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे. सोशल मीडियावर तर आधीपासूनच या मालिकेची चर्चा सुरु झाली आहे.

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

Web Title: Tujhyakade tula magane sayali salunkhe to play lead role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actress
  • Marathi News
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
1

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
2

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
3

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर
4

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.