Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ”अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा

बिग बॉस मराठीच्या घरात वातावरण टाइट झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका विधानावरून सुरू झालेला हा संवाद इतका विकोपाला गेला की संपूर्ण घर हादरून गेलं.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 04, 2026 | 12:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ 6 आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे. घरात सुरुवातीला दिसणारी सलोखा आणि संयमाची पातळी आता हळूहळू संपुष्टात येत असून, सदस्यांमधील दडलेले मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून सुरू होणारे वाद आता थेट संघर्षात बदलताना दिसत आहेत. काही दिवसांपासून घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, सदस्यांमधील वादाचे गोळे एकामागोमाग एक फुटू लागले आहेत. यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली असून, पुढील एपिसोड्समध्ये आणखी काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात प्रचंड मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका विधानावरून सुरू झालेला हा संवाद इतका विकोपाला गेला की संपूर्ण घर हादरून गेलं.

वादाचे नेमके कारण काय?
प्रोमोमध्ये दिसत असल्याप्रमाणे, दिपालीने रुचिताबद्दल काहीतरी विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर दिपालीचे म्हणणे आहे, “मी तुझ्यावर बोललेली नाहीये, मी नव्हती ती!” तर दुसरीकडे रुचिता देखील मागे न हटता दिपालीला सडेतोड उत्तर देत आहे. या दोघींमधील शाब्दिक युद्ध आता कुठंवर पोहचणार हे बघूया आजच्या भागात.

घरात हाय-व्होल्टेज ड्रामा…
या भांडणामुळे घरातील इतर सदस्यही अवाक झाले असून, त्यांना नक्की कोणाची बाजू घ्यावी हे कळेनासे झाले आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवीन समीकरणं बदलत असताना, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा नवा वाद घराचे वातावरण नक्कीच बदलून टाकणार आहे.

दीपाली आणि रुचिता यांच्यातील संवाद :
रुचिता : हिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू RB ला touch केलं’.
दीपाली : मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती! मी नव्हते ती! मी नव्हते ती!
रुचिता : अंगावर चढू नकोस …
दीपाली : तू बोट खाली कर … एक मरेन
रुचिता : हा चल मार!

Dhurandhar ने 59 दिवसात विकली 4 कोटी तिकिटे; आमिर, शाहरुख आणि सलमानला मागे टाकत मोडले 15 चित्रपटांचे रेकॉर्ड

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने लिहिले, ”लय गाढव आहे यार रुचिता. बिग बॉस बघनच बंद करतो आम्ही”, दुसऱ्याने लिहिले,” नम्र विनंती बिग बॉस कृपया रुचिता ला बहेर काडा” प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला असून रूचिराला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे.

‘अपोकॅलिप्टो’ अभिनेता Gerardo Taracena यांचे धक्कादायक निधन; वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला चाहत्यांचा निरोप

Web Title: Watch promo heated clash erupts between deepali and ruchita inside the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

अॅनिमेशनच्या जगात ‘बाहुबली: द इटरनल वॉर’चा डंका; एनेसी 2026 मध्ये होणार भव्य सादरीकरण
1

अॅनिमेशनच्या जगात ‘बाहुबली: द इटरनल वॉर’चा डंका; एनेसी 2026 मध्ये होणार भव्य सादरीकरण

नचिकेत लेलेला लागली डबल लॉटरी! ‘तुला पाहता’मधून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून करणार पदार्पण
2

नचिकेत लेलेला लागली डबल लॉटरी! ‘तुला पाहता’मधून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून करणार पदार्पण

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण
3

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण

बॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीत अदा शर्माची दमदार एंट्री, ‘गजरा’ चित्रपटाची घोषणा, रिलीज डेटही आली समोर
4

बॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीत अदा शर्माची दमदार एंट्री, ‘गजरा’ चित्रपटाची घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.