Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नचिकेत लेलेला लागली डबल लॉटरी! ‘तुला पाहता’मधून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून करणार पदार्पण

गायक Nachiket Lele 'तुला पाहता' चित्रपटातून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून पदार्पण करत आहे. 10 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 18, 2026 | 02:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अनेक रिऍलिटी शोमधून आपल्या सुरेल आवाजाची जादू प्रेक्षकांवर गाजवणारा गायक नचिकेत लेले आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयूरा प्रधान निर्मित आगामी ‘तुला पाहता’ या चित्रपटातून नचिकेत अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून दुहेरी जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १० जुलै रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूरा प्रधान यांनी केले आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची धुरा पुष्कर झोटिंग (छायांकन), रोहित प्रधान (ध्वनी आरेखन), रोहन प्रधान आणि रोहन गोखले (संगीत दिग्दर्शन), तसेच दीपाली विचारे (नृत्य दिग्दर्शन) यांनी सांभाळली आहे.

चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नव्या आणि जुन्या पिढीतील कलाकारांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी

दरम्यान, चित्रपटातील ‘दूर दूर’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. नचिकेत लेले आणि सई गोडबोले यांच्या आवाजात सजलेले हे गाणे संगीतकार रोहन-रोहन या जोडीने संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, या गीताचे लेखन रोहन गोखले यांनी केले असून गीतकार म्हणूनही त्यांचे हे पदार्पण आहे.

या नव्या प्रवासाबद्दल बोलताना नचिकेत लेले म्हणाला, “‘तुला पाहता’ हा चित्रपट माझ्यासाठी खऱ्या अर्थाने लकी ठरला आहे. माझ्या कारकिर्दीतील पहिल्याच चित्रपटात मुख्य नायक आणि पार्श्वगायक अशा दोन्ही महत्त्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यासाठी चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या मयूरा प्रधान यांचे मी मनापासून आभार मानतो.”

Preity Zinta AI Deepfake Case : एआय-डीपफेक व्हिडिओमुळे प्रीती झिंटा संतप्त, गुगल-मेटावर खटला दाखल करण्यास न्यायालयाची परवानगी

गायनातून लोकप्रियता मिळवलेल्या नचिकेतची अभिनय क्षेत्रातील ही नवी सुरुवात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nachiket lele hits the jackpot twice set to make his debut as both actor and playback singer with tula pahata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Katrina Kaif Body Shaming: ‘शरीर पब्लिक प्रॉपर्टी नाही’, कतरिनाच्या बॉडीवर कमेंट करणाऱ्यांना सोमी अलीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…
1

Katrina Kaif Body Shaming: ‘शरीर पब्लिक प्रॉपर्टी नाही’, कतरिनाच्या बॉडीवर कमेंट करणाऱ्यांना सोमी अलीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

Vikrant Massey: हिमाचल-उत्तराखंडमध्ये विक्रांत मैसी उभारणार ‘मुसाफिर कॅफे’, कलाकारांसाठी ‘या’ खास सुविधा
2

Vikrant Massey: हिमाचल-उत्तराखंडमध्ये विक्रांत मैसी उभारणार ‘मुसाफिर कॅफे’, कलाकारांसाठी ‘या’ खास सुविधा

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद
3

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट
4

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.