Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial Update : झी मराठीवर अमोल कोल्हेंची ‘ही’ ऐतिहासिक मालिका पुन्हा प्रसारित होणार, तारीख ठरली; प्रोमो आला समोर…

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय ऐतिहासिक मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठी वाहिनीने या मालिकेचे पुनःप्रसारण करण्याचा निर्णय घेतला असून, ही मालिका ८ जूनपासून दररोज सायंकाळी ६ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 05, 2026 | 09:46 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अमोल कोल्हे आणि मुधराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मालिका येत्या १४ जून रोजी बंद होणार असून अवघ्या पाच महिन्यांतच ती संपुष्टात येत आहे.

मालिका इतक्या लवकर बंद होत असल्यामुळे अभिनेता Amol Kolhe यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मालिकेचा प्रवास लवकर संपत असल्याबद्दल खंत व्यक्त करत, “मालिका संपतेय पण गोष्ट मात्र सुरुच राहणार” असेही प्रेक्षकांना सांगितले.

या मालिकेत Madhurani Prabhulkar देखील प्रमुख भूमिकेत आहे. ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथानकावर आधारित ही मालिका कमी कालावधीतच संपणार असल्याने प्रेक्षकांमध्येही चर्चा सुरू आहे.

मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये संपतेय हे दुर्देव आहे. पण, ही गोष्ट इथेच थांबणार नाही. एक वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल, असं डॉ. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. याबाबत सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, याचदरम्यान एक वेगळी अपडेट समोर आली आहे.

झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे.हा प्रोमो अमोल कोल्हेंच्या स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेचा आहे. जी पुन:प्रसारित केली जाणार आहे. झी मराठी वाहिनीने याबाबत अधिकृत प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे.

ही मालिका सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत झी मराठीवर रात्री ९ वाजता प्राइम टाइममध्ये प्रसारित झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षावर आधारित या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून संभाजी महाराजांची इतिहासगाथा घराघरांत पोहोचली.

आता ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या ८ जूनपासून ती दररोज सायंकाळी ६ वाजता दाखवली जाणार आहे. ही मालिका Zee Marathi वर पुन्हा सुरू होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Deoolband 2 : पत्नीला काम देणे म्हणजे Nepotism? अखेर व्यक्त झाला प्रवीण तरडे; म्हणाला ‘ज्याची लायकी…’

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे ही मालिका पुन्हा पाहण्याची संधी मिळणार असल्याने प्रेक्षकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Cockroach Janta Party ला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं समर्थन! राजकारणात सक्रिय, म्हणाले ‘आंदोलनातही होणार सहभागी’

दमदार कलाकारांचा प्रभावी अभिनय

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका Amol Kolhe यांनी साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही भूमिका विशेष गाजली होती.महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री Prajakta Gaikwad झळकली होती. तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

या मालिकेत याशिवाय अनेक अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यामध्ये Shantanu Moghe, Pratiksha Lonkar, Ashwini Mahangade, Poorva Gokhale, Snehalata Vasaikar, Pallavi Vaideya, Amit Behl आणि Amit BhanuShali यांचा समावेश होता.

Web Title: Zee marathi amol kolhes popular historical tv series warajyarakshak sambhaji is set to return once again to viewers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • amol kolhe
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार
1

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या
2

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
3

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट
4

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.