Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi: ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’मध्ये भावनिक ट्विस्ट; दीप-ज्योती, जय-शरूच्या नात्यांना मिळणार नवं वळण

Zee Marathi: झी मराठीवरील 'दीपज्योती' आणि 'सनई चौघडे' मालिकांमध्ये मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. दीप-ज्योती, जय-शरू यांच्या नात्यांना कोणते नवे वळण मिळणार?

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi:  झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’ येत्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी भावनिक आणि उत्कंठावर्धक वळण घेऊन येत आहेत. एका बाजूला दीप, ज्योती आणि स्वराज यांच्या नात्यातील गैरसमज दूर होताना दिसणार आहेत, तर दुसरीकडे जय आणि शरू यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होणार आहे.

‘दीपज्योती’मध्ये गैरसमज दूर होणार?

‘दीपज्योती’मध्ये ज्योतीच्या आयुष्यात आलेल्या कठीण काळात दीप तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. प्रभूच्या माणसांपासून तिचे संरक्षण करण्याबरोबरच तिच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी तो ५० हजार रुपयांची मदत करतो. मात्र, याच घटनेचा गैरसमज करून प्रीती दीप आणि स्वराज यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

प्रीतीचा हा डाव काही काळ यशस्वी होताना दिसत असला, तरी अनपेक्षितपणे ज्योतीच दीप आणि स्वराज यांच्यातील गैरसमज दूर करण्याचे कारण ठरते. त्यामुळे तिघांच्या नात्यात नवे वळण येणार असून, दीपच्या निःस्वार्थ पाठिंब्यामुळे ज्योतीचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.

‘सनई चौघडे’मध्ये जय-शरूच्या नात्याला नवी दिशा

‘सनई चौघडे’मध्ये ऑफिसमधील टीम-बिल्डिंग उपक्रमामुळे जय आणि शरू यांच्यातील नातं आणखी घट्ट होताना दिसणार आहे. विश्वासावर आधारित विविध उपक्रमांमधून दोघे पुन्हा एकदा एकमेकांवरील विश्वास सिद्ध करतील.

याचदरम्यान शरू, जयसाठी खास भेटवस्तू घेऊन त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे करते. जय आपल्या भावना व्यक्त करत नसला तरी शरूच्या या कृतीने तो मनापासून भारावून जातो.

Colors Marathi Mega Drama: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये छवी-अनिकेत होणार बेघर?; ‘मोहिनी’च्या आयुष्यातही येणार मोठं वादळ

मात्र, दुसरीकडे तेजस्विनी शरूला मिसेस चौधरी यांच्यासोबतच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी घेऊन जाते. या भेटीत शरूचा अपमान होतो आणि ती खचून जाते. अशा वेळी जय तिचा आत्मविश्वास वाढवत तिच्या पाठीशी उभा राहतो. या प्रसंगानंतर जय आणि शरू यांच्यातील विश्वास आणि जवळीक आणखी वाढणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

झी मराठीवरील या दोन्ही मालिकांमधील आगामी भागांमध्ये नात्यांची परीक्षा, भावनिक संघर्ष आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Bhata Marathi Movie: बेलदार समाजाची वेदना मोठ्या पडद्यावर! ‘भाटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Web Title: Zee marathi deepjyoti sanai choughade major twist upcoming episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.