Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milind Soman Tree Plantation : पर्यावरणासाठी मिलिंद सोमन यांचा मोठा पुढाकार; लोणावळ्यातील घराजवळ लावली 30 हजार झाडे

अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन यांनी लोणावळ्यातील त्यांच्या मालमत्तेवर 30 हजारांहून अधिक झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले आहे पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या या उपक्रमामागची प्रेरणादायी कहाणी त्यांनी शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 15, 2026 | 02:24 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

सुपरमॉडेल, अभिनेता आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखले जाणारे Milind Soman यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली आहे. लोणावळ्यातील त्यांच्या मालमत्तेवर त्यांनी स्वतः 30 हजारांहून अधिक झाडे लावल्याचा खुलासा केला आहे. यासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये कमी दिसण्यामागील कारणावरही त्यांनी भाष्य केले.

सोनू शर्माच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत बोलताना मिलिंद म्हणाले, “लोणावळ्यात माझी एक जागा आहे, जिथे मी स्वतः 30 हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. 1997 मध्ये ही जागा घेतल्यानंतर मी ठरवले होते की येथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करायची. पूर्वी लोक जमीन साफ करण्यासाठी सर्व काही जाळून टाकत असत. काही डेव्हलपर्सही झाडे तोडतात, हे खूप दुःखद आहे.”

निसर्गाविषयी असलेले प्रेम व्यक्त करताना त्यांनी ‘फॉरेस्ट बाथिंग’ या जपानी संकल्पनेबद्दलही सांगितले. जंगलातील वातावरणात वेळ घालवून निसर्गाशी जवळीक साधणे, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, असे त्यांनी नमूद केले.

MIFF 2026 मध्ये नॅशनल जिओग्राफिकची खास पर्वणी; ‘Time and Water’चा भारतीय प्रीमियर, डेव्हिड अ‍ॅटनबरो यांना मानवंदना

दरम्यान, हिंदी चित्रपटांमधून दूर असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना मिलिंद म्हणाले की, त्यांना फारशा चित्रपटांच्या ऑफर्स मिळत नाहीत. “लोक मला विचारतात की मी हिंदी चित्रपट का करत नाही. पण सत्य हे आहे की ऑफर्सच खूप कमी येतात. माझा शेवटचा चित्रपट ‘इमर्जन्सी’ होता, ज्यामध्ये मी सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली होती,” असे त्यांनी सांगितले.

Bhootham Bhayam : हॉरर, कॉमेडी आणि थराराचा तिहेरी डोस, ‘भूतम भयम्’चा टीझर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

ओटीटी माध्यमातून त्यांचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘द रॉयल्स’, ‘फोर मोअर शॉट्स प्लीज!’चा चौथा सीझन आणि विजय सेतुपतीसोबतचा तमिळ ओटीटी प्रकल्प केल्याची माहिती त्यांनी दिली.

मिलिंद सोमन यांचा हा पर्यावरणपूरक उपक्रम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या वृक्षलागवडीच्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Web Title: Milind somans major environmental initiative planted 30000 trees near his lonavala home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Actor
  • Lonavla
  • Tree

संबंधित बातम्या

Dinyar Tirandaz Passes Away: ‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

Dinyar Tirandaz Passes Away: ‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
2

Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Sayaji Shinde Emotional Story : आईला दिलेलं वचन, 6.5 लाख झाडांमध्ये फुललं; आईसाठी सयाजी शिंदेंचा अनोखा संकल्प, भावुक पोस्ट चर्चेत
3

Sayaji Shinde Emotional Story : आईला दिलेलं वचन, 6.5 लाख झाडांमध्ये फुललं; आईसाठी सयाजी शिंदेंचा अनोखा संकल्प, भावुक पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.