Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव भारतीय क्रिकेट संघातील एका युवा फलंदाजाशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालसोबत दिसत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 27, 2026 | 09:39 PM
९ वर्षांनी लहान असलेल्या 'या' क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? (Photo Credit - X)

९ वर्षांनी लहान असलेल्या 'या' क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • अरे बापरे!
  • ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट?
  • व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Mrunal Thakur and Yashasvi Jaiswal News: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव भारतीय क्रिकेट संघातील एका युवा फलंदाजाशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालसोबत (Yashasvi Jaiswal) दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील एका कॅफेमधील आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मृणाल ठाकूरचा हा व्हिडिओ इंटरनेटवर अवघ्या काही वेळातच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मुंबईतील एका लोकप्रिय कॅफेमध्ये दिसत आहे. त्याच कॅफेमधून बाहेर पडताना क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालही दिसतो, ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. जैस्वाल आपल्या कारमध्ये बसून निघून जातो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी या दोघांचे नाव जोडण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर त्यांच्यातील कथित ‘डेटिंग’च्या चर्चांना उधाण आले.

पाहा व्हिडिओ

So… Yashasvi Jaiswal is dating Mrunal Thakur now? 😭💀 Didn’t see that plot twist coming at all. Internet detectives are working overtime! 👀pic.twitter.com/y0lT2A5OgU — Gaurav (@Gaurav_HRX) July 27, 2026


मृणाल ठाकूर आणि यशस्वी जैस्वाल यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, ते दोघे एकमेकांना डेट करत असावेत असा अंदाज लोक लावत आहेत. मात्र, अनेकांचे असेही मत आहे की ते एखाद्या व्यावसायिक प्रोजेक्टसाठी भेटले असावेत. तसेच, सोशल मीडियावर त्यांच्या वयातील अंतराबाबतही बरीच चर्चा रंगली आहे.

मृणाल ठाकूरचे आगामी काम

विशेष म्हणजे, यशस्वी जैस्वाल हा अभिनेत्री मृणाल ठाकूरपेक्षा वयाने सुमारे नऊ वर्षांनी लहान आहे. तरीही, मृणाल ठाकूर किंवा यशस्वी जैस्वाल यांपैकी कोणीही या ‘डेटिंग’च्या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या तरी, या दाव्यांकडे केवळ सोशल मीडियावरील तर्कवितर्क म्हणूनच पाहिले जात आहे. कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, मृणाल ठाकूरकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अलीकडेच ही अभिनेत्री वरुण धवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘हाय जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसली होती.

Web Title: Mrunal thakur is dating this cricketer who is 9 years younger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Mrunal Thakur
  • viral video
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
1

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
2

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
3

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
4

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.