Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया

Nikita Rawal Kiss Controversy: पुरस्कार सोहळ्यात महिला चाहतीने निकिता रावलला अचानक ओठांवर किस केलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 09, 2026 | 03:24 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • निकिता रावलसोबत नेमकं काय घडलं?
  • व्हायरल व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया
  • फॅनच्या एका किसने निकिता रावल संतापली
Nikita Rawal Kiss Controversy : प्रसिद्ध अभिनेत्री निकिता रावल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निकिताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला चाहतीने निकिताला अचानक ओठांवर किस करताना दिसत आहे. या घटनेनंतर निकिता रावल अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. आता अभिनेत्रीने या संपूर्ण प्रकारावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महिला चाहतीने अचानक केलं किस

निकिता रावल काल रात्री एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी तिने रेड कार्पेटवर आकर्षक अंदाजात एन्ट्री केली. एका महिला चाहतीने निकितासोबत आधी सेल्फी काढला. त्यानंतर ती अभिनेत्रीच्या जवळ गेली आणि अचानक तिच्या ओठांवर किस केलं.

यानंतर या चाहतीने निकिताच्या गालावरही किस केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे निकिता काही क्षणांसाठी गोंधळलेली दिसली.

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो

घटनेनंतर निकिता रावल अस्वस्थ

सुरुवातीला निकिता हसताना दिसत असली तरी काही क्षणांतच तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवली. तिने रेड कार्पेटवर माध्यमांसाठी पोज देण्यासही नकार दिला आणि तिथून निघून गेली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी निकिताच्या प्रतिक्रियेबाबत चर्चा सुरू केली.

‘मी खूप घाबरले आहे’

या घटनेनंतर निकिता रावलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितलं की, हा प्रकार तिच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होता.

“एखादी चाहती असं कसं करू शकते, हे मला समजत नाही. त्या मुलीने जबरदस्तीने माझ्या ओठांवर चुंबन घेतलं. मी खूप घाबरले आहे. मी सध्या धक्क्यात आहे. मला काय झालं आहे हेच समजत नाही. मी आता याबद्दल बोलणार नाही, पण लवकरच नक्कीच बोलेन,” असं निकिताने म्हटलं आहे.

या घटनेतून सावरण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हवा असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप

व्हिडिओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

निकिता रावलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी हा प्रकार पीआर स्टंट असल्याचा दावा केला आहे, तर काहींनी निकिताच्या प्रतिक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने मात्र हा प्रकार आपल्यासाठी धक्कादायक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Web Title: Nikita rawal kiss controversy fan suddenly gives her a lip lock kiss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • kiss

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.