Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

shilpa shinde: ‘कपडे किंवा स्मोकिंग नाही…’; महिलांच्या सशक्तीकरणाबाबत शिल्पा शिंदेचं परखड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

टीव्ही अभिनेत्री Shilpa Shinde हिने महिलांच्या सशक्तीकरणाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 'कपडे किंवा स्मोकिंग म्हणजे सशक्तीकरण नाही' असं म्हणत तिने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 23, 2026 | 09:08 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता ती पु्न्हा एकदा तिच्या वक्तव्यमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने स्त्रीवाद आणि महिला सश्रमीकरणाबद्दल तिचे मत उघडपणे मांडले आहे.तिच्या मते, स्त्रीची खरी ताकद ही तोकड्या कपड्यांमधून किंवा धूम्रपानातून नव्हे, तर तिच्या आत्मविश्वासातून, मूल्यांमधून आणि वृत्तीमधून येते.

IANS शी बोलताना शिल्पाने सांगितले की, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत तिची थोडी जुनी विचारसरणी आहे. त्याला महिलांचे धूम्रपान अजिबात आवडत नाही. शिल्पा म्हणते की, स्त्री केवळ धूम्रपान, दारू पिऊन किंवा लहान कपडे घालून बोल्ड किंवा आधुनिक होत नाही. धाडसाचा खरा अर्थ काही औरच आहे.

शिल्पाला महिलांनी साडी नेसणे आवडते, पण कपडे कोणाचेही विचार ठरवत नाहीत, असे तिचे म्हणणे आहे. एखादी स्त्री साडी नेसते की पाश्चात्य कपडे, तिला स्वतःला आणि तिची ओळख किती चांगल्या प्रकारे समजते हे महत्त्वाचे असते.

‘घबाडकुंड’च्या यशानंतर मोठी घोषणा! मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

संभाषणादरम्यान, अभिनेत्री परवीन दस्तूरने असेही म्हटले की, आजकाल निरागस दिसणाऱ्या तरुण मुलीसुद्धा पानाच्या दुकानात सिगारेट ओढताना दिसतात. बाह्य रूप अनेकदा फसवे असू शकते, याला शिल्पानेही दुजोरा दिला.

शिल्पा शिंदे म्हणाली, “माझ्या मते, स्त्रीवाद म्हणजे महिलांनी पूर्ण आत्मविश्वासाने आपली मूल्ये स्वीकारणे आणि आपल्या बाह्य रूपाला आपली ताकद न मानणे.”

रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता

मालिका Bhabiji Ghar Par Hain! संदर्भातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री Shilpa Shinde हिने मालिकेच्या निर्मात्यावर केलेले शोषणाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिल्यानंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.शिल्पा शिंदेच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी तिच्यावर टीका करत, अशा गंभीर आरोपांबाबत जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच काही संघटनांनी तिच्याविरोधात कारवाईची मागणी करत अटकेचीही मागणी केली आहे.या घडामोडींमुळे अनेक वर्षांपूर्वी गाजलेला वाद पुन्हा चर्चेत आला असून, शिल्पा शिंदेच्या कबुलीवर मनोरंजन क्षेत्रात विविध स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: Not clothes or smoking shilpa shindes candid remarks on womens empowerment spark debate heres what she said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • shilpa shinde
  • Television Actress

संबंधित बातम्या

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
1

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

Rakhi Sawant On Govinda: ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब
2

Rakhi Sawant On Govinda: ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
3

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
4

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.