Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anushka Nikhil Wedding: थाटात पार पडला अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणचा साखरपुडा; फोटो आले समोर

मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 23, 2026 | 11:33 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नवीन वर्षात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडले जाणार आहे. मराठी अभिनेत्री Anushka Sarkate आणि अभिनेता Nikhil Chavan लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

लोकप्रिय मराठी मालिका Karbhari Laybhari मधून घराघरात पोहोचलेली ही ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांची जीवनसाथी होणार आहे. अनुष्का आणि निखिल यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू असून दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे.

या लगबगीत नुकताच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या खास सोहळ्यात दोघेही पारंपरिक वेशभूषेत आकर्षक दिसत होते.

‘कारभारी लयभारी’ मालिकेदरम्यान अनुष्का आणि निखिल यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप देत लग्नाचा निर्णय घेतला.

Video: अनुश्री मानेचं स्वप्न साकार! पुणे-मुंबई नव्हे, ‘या’ शहरात घेतलं हक्काचं घर; Bigg Boss Marathiच्या कलाकारांची उपस्थिती

साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी Anushka Sarkate हिने गोल्डन रंगाची आकर्षक साडी परिधान करत खास लूक केला होता. हातावरील सुंदर मेहेंदी आणि पारंपरिक दागिन्यांमुळे ती नववधूप्रमाणे खुलून दिसत होती. तर Nikhil Chavan याने साखरपुड्यासाठी स्टायलिश सूट परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दोघांचा साखरपुडा पारंपरिक पद्धतीने आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्यात अभिनेत्री Shivani Baokar निखिलची करवली बनून उपस्थित होती. निखिल आणि अनुष्का हे २४ जून रोजी विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील ही लोकप्रिय जोडी आता नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

shilpa shinde: ‘कपडे किंवा स्मोकिंग नाही…’; महिलांच्या सशक्तीकरणाबाबत शिल्पा शिंदेचं परखड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

 

Web Title: Nushka sarkate and nikhil chavans engagement ceremony held in grand style photos surface online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

नचिकेत लेलेला लागली डबल लॉटरी! ‘तुला पाहता’मधून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून करणार पदार्पण
1

नचिकेत लेलेला लागली डबल लॉटरी! ‘तुला पाहता’मधून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून करणार पदार्पण

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी
2

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.