Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

Orry and Samay Raina: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटंट 2’ शोमध्ये सोशल मीडिया स्टार ओरी आणि अभिनेत्री-कॉमेडियन अर्चना पूरन सिंह सहभागी झाले होते. शोदरम्यान समय रैना आणि ओरी यांच्यात मजेशीर संवाद रंगला. समयच्या टोमण्यांना उत्तर देताना ओरीनेही गंमतीदार अंदाजात इशारा दिला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 01:54 PM
Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • समय रैना-ओरीमध्ये रंगली मजेशीर जुगलबंदी
  • ओरीच्या गंमतीदार इशाऱ्याने सेटवर हशा
  • संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
India Got Latent 2 has gone viral: समय रैनाचा Samay Raina लोकप्रिय कॉमेडी शो ‘इंडियाज गॉट लॅटंट2’ ‘India’s Got Latent 2’ पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी शोमध्ये सोशल मीडिया स्टार ओरी आणि अभिनेत्री व कॉमेडियन अर्चना पूरन सिंह Archana Pooran Singh पाहुणे म्हणजे सहभागी झाले होते.

दोघांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. शोमधील काही मजेशीर प्रसंगांचे व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर वेगाने फिरत आहेत. समय रैना आपल्या खास विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. त्याच्या शोमध्ये कोण कधी काय बोलेल, याचा नेम नसतो. या एपिसोडमध्येही त्याने ओरीसोबत चांगलीच मस्करी केली. ओरीनेही त्याला तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. त्यामुळे दोघांमधील हा संवाद प्रेक्षकांसाठी खास ठरला. Orry and Samay Raina:

समयला एक प्रकारे इशारा

शोदरम्यान समयने ओरीला Orry टोमणे मारत काही विनोदी प्रश्न आणि कमेंट्स केल्या. त्यावर ओरीनेही हसत उत्तर दिले. मजेत बोलताना त्याने समयला एक प्रकारे इशाराच दिला. माझ्या ओळखीतील लोकांशी पंगा घेतलास तर परिस्थिती कठीण होऊ शकते, अशा अर्थाची त्याची गंमतीदार टिप्पणी होती. ओरीच्या या बोलण्यावर समयनेही लगेच उत्तर दिले.

त्याच्या उत्तरामुळे सेटवर उपस्थित असलेल्या लोकांमध्ये हशा पिकला. दोघेही हा संपूर्ण संवाद विनोदाच्या स्वरूपात घेत असल्याचे दिसून आले. याच क्षणाचा छोटा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर होत असून नेटकऱ्यांकडून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आधीही वादामुळे चर्चेत आला होता शो

‘इंडियाज गॉट लॅटंट’ या कार्यक्रमाचे नाव याआधीही मोठ्या वादामुळे समोर आले होते. मागील वर्षीच्या एका भागात युट्युबर रणवीर इलाहाबादिया सहभागी झाला होता. त्याच्यासोबत आशीष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा हे देखील कार्यक्रमात दिसले होते. या एपिसोडमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला आई-वडिलांशी संबंधित आक्षेपार्ह आणि वादग्रस्त प्रश्न विचारला होता. हा भाग सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेकांनी कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. प्रश्नाची भाषा आणि विषयावरून मोठा वाद निर्माण झाला.

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…

यानंतर रणवीर इलाहाबादियासह समय रैना आणि कार्यक्रमाशी संबंधित इतर व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या. कार्यक्रमातून अशा प्रकारच्या कंटेंटला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर अनेक दिवस चर्चा सुरू होती.

समय रैनाने घेतला मोठा निर्णय

वाद वाढल्यानंतर समय रैनाने आपल्या युट्युब चॅनेलवरून ‘इंडियाज गॉट लॅटंट’चे आधीचे भाग हटवले. एवढेच नाही, तर त्याने आपले नियोजित कॉमेडी टूरही काही काळासाठी रद्द केले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे शोच्या निर्मात्यांपासून सहभागी कलाकारांपर्यंत अनेक जण चर्चेत आले होते. त्यामुळे कार्यक्रमाचा प्रत्येक नवीन भाग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो.

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष

आता मात्र ओरी आणि समय रैनाच्या मजेशीर गप्पांमुळे नव्या एपिसोडची चर्चा सुरू झाली आहे. जुन्या वादापेक्षा यावेळी प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्या विनोदी संवादाकडे आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ किती वेगाने पसरतो, यावरून या एपिसोडबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसत आहे.

Web Title: Orry and samay rainas funny exchange on indias got latent goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • OTT

संबंधित बातम्या

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…
1

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष
2

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती
3

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!
4

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.