Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Actress: “लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…’ ; मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर व्यक्त केली मनातील खंत

Marathi Actress: रुपेरी पडद्यावर कायम आनंदी आणि हसतमुख दिसणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातही अनेक संघर्ष असतात. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नानंतर करिअर आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी सांभाळताना आलेल्या अडचणींबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 01, 2026 | 01:53 PM
Marathi Actress: "लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास...' (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Marathi Actress: "लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास...' (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्रीने लग्नानंतर करिअर आणि कुटुंब सांभाळताना आलेल्या संघर्षांबद्दल खुलासा केला.
  • प्रसिद्धी आणि यश असूनही वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळणे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले.
  • मुलाखतीत त्यांनी महिलांसमोर उभ्या राहणाऱ्या करिअर-विरुद्ध-कुटुंब या द्वंद्वावर स्पष्टपणे मत व्यक्त केले.
Marathi Actress Kishori Godbole : रुपेरी पडद्यावर कायम हसतमुख दिसणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार असतात. प्रसिद्धी काम आणि यश मिळालं तरी वैयक्तिक आयुष्यातील अडचणी त्यानांही या अभिनेत्रींना देखील चुकीत नाही. अशाच मराठी  लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोल यांनी अनुभवाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. लग्नानंतर करिअर आणि या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली?

त्यावेळी त्या म्हणाल्या की, शूटिंगसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत घराबाहेर राहावं लागायचं त्यात मुंबईतील वाहतूक आणि लांबचा प्रवास यामुळे दिवसातील मोठा वेळ कामातच जायचा. परिणामी घरात वेळ असल्याने सुरुवातीच्या काळात सासरच्या मंडळींना हे पटत नव्हतं. त्यांच्या दृष्टीने नोकरी म्हणजे ठराविक वेळेची असते. अभिनय क्षेत्रात मात्र दिवसाचे १२ ते १३ तास सहज जातात, हे त्यांना माहीत नव्हतं.

Entertainment News: ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’च्या सेटवरील खास बॉन्डिंग, 10-12 वर्षांची मैत्री पुन्हा व्हायरल

या कारणामुळे सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी तणावाचे ठरले. वारंवार घराबाहेर राहण्याबद्दल प्रश्न विचारले जायचे. मात्र त्यांनी कधीही संयम सोडला नाही. आपल्या कामाचं महत्त्व आणि त्यामागची मेहनत घरच्यांना समजावून सांगण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.

काळ पुढे सरकत गेला आणि हळूहळू घरच्यांनाही अभिनय क्षेत्राचं वास्तव समजू लागलं. शूटिंगचे तास, प्रवास आणि कलाकारांचं व्यस्त आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं. त्यानंतर परिस्थिती बदलली. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळू लागला आणि घरातील वातावरणही सकारात्मक झालं.

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला; नेमकं काय घडलं?

अनुभवही याच गोष्टीची जाणीव

आज अनेक महिला करिअर आणि संसार दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. मात्र त्यासाठी त्यांना अनेकदा स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवाव्या लागतात. कलाकारांचं आयुष्य बाहेरून जितकं आकर्षक दिसतं, तितकंच त्यामागे मेहनत, त्याग आणि संघर्ष दडलेला असतो. किशोरी गोडबोले यांचा अनुभवही याच गोष्टीची जाणीव करून देतो.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर…

अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यामांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच ती सोशलमीडियाला सुद्धा सक्रिय आहे.

Web Title: Popular marathi actress kishori godbole opens up about marriage struggles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainment marathi
  • marathi actress

संबंधित बातम्या

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
1

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
2

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा
3

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
4

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.