Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Samay Raina On Nawazuddin: वादग्रस्त काळानंतर कॉमेडियन समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधून कमबॅक केलं असून नेटफ्लिक्सवरील नव्या एपिसोडची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या एपिसोडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, भुवन बाम, मुकेश छाबडा आणि काइस्तुभ हे पॅनलवर होते. एपिसोडला रिलीजच्या काही तासांत मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाल्याचा दावा

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 04:04 PM
Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधून कमबॅक चर्चेत.
  • नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भुवन बाम यांच्यासोबत समयची मजेशीर रोस्टिंग व्हायरल.
  • नव्या एपिसोडमधील क्लिप्सवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया.
 

Samay Raina On Nawazuddin: कॉमेडियन समय रैना मागच्या काही दिवसांपासून खूप वादात होता. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो मुळे त्याच्यावर खूप टीका झाली होती. शो बंद झाला, केस झाल्या, सगळं झालं. पण आता समयने जोरदार कमबॅक केला आहे. नेटफ्लिक्सवर ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा नवा एपिसोड आला आणि तो आल्या आल्या व्हायरल झाला आहे. केवळ 2 तासात या एपिसोडला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. तसेच यूट्यूबवर पण हा एपिसोड टाकला आहे.

पॅनलवर कोण कोण होतं?

यावेळी पॅनलवर मोठी नावं होती. बॉलिवूडचा मोठा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा आणि कॉमेडियन काइस्तुभ. समय नेहमीप्रमाणेच आपल्या स्टाईलमध्ये सगळ्यांना रोस्ट करत होता. Samay Raina On Nawazuddin:

नवाजुद्दीनला रोस्ट केलं

यामध्ये सर्वात चर्चा होत आहे ती म्हणजे समयने नवाजुद्दीनला केलेल्या रोस्टींगची. समयने ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजचं कौतुक करत करत नवाजला टोला लगावला. यावेळी समय म्हणाला की, “सीरिजमध्ये नवाज सर ड्रग्स घ्यायचे, दारू प्यायचे, वेश्या असणाऱ्या महिलांसोबत संबंध ठेवायचे आणि मग सेटवर यायचे.”हे ऐकून सगळे हसायला लागले. नवाजने पण त्याला भारी उत्तर दिलं. नवाज म्हणाला, “या शो साठी पण मी अशीच काहीशी तयारी करून आलोय.” यावर समय लगेच म्हणाला, “सर विचार करून बोला, या सीटवर खूप काही घडलेलं आहे.”समयचा हा जोक ऐकून नवाज पण थोडा विचारात पडला.

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित

“नवाज भाई आता काहीच रिस्क घेणार नाही.”भुवन बामची पण फिरकी घेतली नवाजनंतर समयने मोर्चा भुवन बामकडे वळवला. भुवनला पण त्याने सोडलं नाही. समय भुवनला म्हणाला, “अखेर तू यूट्यूबवर आलास.”मग त्याने विचारलं की, “तू यूट्यूब का सोडलंस?” यावर भुवन काही बोलायच्या आधी समयच म्हणाला, “मी सोडलं कारण तुला पळता येईल. “भुवन बाम आणि नवाजुद्दीन दोघेही शो मध्ये खूप जपून बोलत होते, असं अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ही क्लिप मात्र सध्या सोशलमीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी कमेंट्स करतात की, एका युजरने लिहिलंय की, “भुवन आणि नवाज काहीही बोलताना खूप काळजी घेत आहेत.”समयचं कमबॅक हिटवादग्रस्त काळानंतर समयचा हा कमबॅक लोकांना खूप आवडला आहे. त्याची रोस्ट करण्याची स्टाईल, बिनधास्त बोलणं हेच त्याच्या शो ची खासियत आहे. मोठ्या स्टार्सना समोर बसवून त्यांची फिरकी घेणं हे सोपं नाही, पण समय ते अगदी सहज करतो. नेटफ्लिक्सवर शो आल्यामुळे त्याला आणखी मोठं प्लॅटफॉर्म मिळालं आहे. लोकांना हा नवा एपिसोड खूप आवडतोय आणि सोशल मीडियावर फक्त याच एपिसोडची चर्चा सुरू आहे. समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी चांगल्या कारणासाठी.

Web Title: Samay raina nawazuddin siddiqui roast indias got latent netflix episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Nawazuddin Siddiqui
  • Samay Raina

संबंधित बातम्या

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
1

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
2

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
3

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
4

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.