Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video: सोसायटीमध्ये ऑईल पेंटची पांढरी पट्टी, Prasad Vedpathakने व्हिडिओ शेअर करत जैन समाजाला समजावून सांगण्याचं केलं आवाहन….

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने त्याच्या सोसायटीतील पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर आक्षेप घेत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 05, 2026 | 10:58 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर ‘प्रसिका’ म्हणून लोकप्रिय असलेल्या Prasad Vedpathak आणि Deepika Vedpathak या दाम्पत्याचा मोठा चाहता वर्ग आहे. “नमस्कार मंडळी, या जेवायला…” या त्यांच्या खास शैलीमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहेत. खाद्यसंस्कृती, कौटुंबिक जीवनशैली आणि दैनंदिन अनुभवांवर आधारित त्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळते. त्यामुळे ‘प्रसिका’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडीओची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते.

मात्र, नुकताच Prasad Vedpathak ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.Prasad Vedpathak ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या सोसायटीतील एका प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रसाद वेदपाठकची पोस्ट

पोस्टमध्ये तो म्हणाला, “हा व्हिडिओ खास माझ्या जैन फॉलोअर्स आणि जैन मित्रांसाठी केला आहे. आज ही पांढरी पट्टी रस्त्यापासून माझ्या घरापर्यंत कोणतीही परवानगी न घेता काढण्यात आली आहे. माझा प्रश्न हा आहे की, यामागचं नेमकं लॉजिक काय आहे? हा ऑइल पेंट आहे, जो सहज निघणार नाही. तुम्ही जैन धर्माचे पालन करत असाल, जैन धर्म हा खूप चांगला धर्म आहे, पण मला या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे.”

पुढे त्याने प्रश्न उपस्थित करत म्हटले, “असं आहे का की साधू-संतांनी सांगितलं आहे की अशी व्यवस्था नसेल तर आम्ही तुमच्या घरी येणार नाही? तुम्हाला हे चुकीचं वाटत नाही का? हा माझा प्रश्न आहे. कृपया तुमचं मत मला सांगा.”

यासोबतच त्याने एक उदाहरण देत म्हटले, “उद्या जर मी केशरी रंगाची पट्टी काढली, दुसऱ्या कुणी हिरवी किंवा निळी पट्टी काढली, किंवा रेड कार्पेट टाकलं आणि म्हटलं की असं नसेल तर मी तुमच्या घरी येणार नाही, तर ते योग्य ठरेल का? कृपया यावर कमेंट करून तुमचं मत सांगा.”

Jain Jihad ! pic.twitter.com/vBeqvV35LR — Prasad Vedpathak (@prasadvedpathak) June 4, 2026

 

या व्हिडिओद्वारे प्रसाद वेदपाठक ने संबंधित प्रथेच्या मागील कारणांबाबत प्रश्न उपस्थित केला असून, सोशल मीडियावर या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले असून अनेकजण आपापली मतं व्यक्त करत आहेत.

या प्रकारामुळे त्याने असंतोष व्यक्त केला असून, या घटनेला त्याने “जैन जिहाद” असे संबोधले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.दरम्यान, संबंधित सोसायटी प्रशासन किंवा इतर रहिवाशांकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र या विषयावर चर्चा सुरू आहे.

याआधीही प्रसाद वेदपाठक राहिला होता चर्चेत ?
कोणत्याही प्रकारचे ‘कम्युनिटी गाईडलाईन्स’चे उल्लंघन न केलेले नसतानाही (असा प्रसादाचा दावा आहे), रातोरात त्यांची १० वर्षांची मेहनत असणारी सर्व सोशल खाती प्लॅटफॉर्म्सवरून गायब झाली. त्यानंतर या कारवाईमुळे हतबल झालेल्या प्रसादनं, “जर माझ्या किंवा माझ्या पत्नीचं बरं-वाईट झालं, तर याला हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच जबाबदार असतील,” अशी संतप्त पोस्ट शेअर करत सोशल मीडिया कंपन्यांना तंबी दिली होती. तर, “नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या!” या त्यांच्या सिग्नेचर डायलॉगमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय होते. त्यांची सर्व खाती बंद झाल्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांनीही सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला होता.

 

Web Title: Prasad vedpathak viral video society controversy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • social media star

संबंधित बातम्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
1

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.