Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Preity Zinta AI Deepfake Case : एआय-डीपफेक व्हिडिओमुळे प्रीती झिंटा संतप्त, गुगल-मेटावर खटला दाखल करण्यास न्यायालयाची परवानगी

अभिनेत्री Preity Zinta AI-डीपफेक व्हिडिओंमुळे त्रस्त असून गूगल आणि मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाची परवानगी दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 18, 2026 | 11:11 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा बनावट फोटो आणि व्हिडिओंच्या सुरू असलेल्या ऑनलाइन मोहिमेमुळे खूप अस्वस्थ झाली आहे. तिचे नाव आणि चेहरा वापरून, एआयच्या साहाय्याने तयार केलेले बनावट व्हिडिओ आणि मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. या गंभीर प्रकरणी प्रिती झिंटाने आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे. तिने आपली ओळख आणि कॉपीराइट संरक्षित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे विशेष परवानगी मागितली होती आणि आता तिला हिरवा कंदील मिळाला आहे.

खरं तर, हे केवळ एका वेबसाइटपुरते मर्यादित प्रकरण नाही. प्रीती झिंटाचा आरोप आहे की, गूगल आणि मेटासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर तिच्या चेहऱ्याचा गैरवापर केला जात आहे. तिचे बनावट चॅटबॉट्स आणि मॉर्फ केलेले फोटो ऑनलाइन प्रसारित केले जात आहेत. यामुळे समाजात तिच्या स्वच्छ प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला मोठे नुकसान पोहोचत आहे. या फसवणुकीचे सूत्रधार मुंबईबाहेरील असल्याने, प्रीती झिंटाला मुंबईतील न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी घ्यावी लागली, जी मंजूर झाली आहे.

Orry Income Reveal : ओरीची कमाई ऐकून व्हाल थक्क, एका रीलसाठी आकारतो लाखोंची फी, कमाईचा खुलासा करत म्हणाला, ‘पैशांनी मैत्री विकत..’

न्यायालयात, प्रीती झिंटाचे प्रतिनिधित्व करणारे वकील रोहन कदम यांनी न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यासमोर आपली बाजू मांडली. इंटरनेटवर अभिनेत्रीच्या हक्कांचे कसे उघडपणे उल्लंघन होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी प्रीती झिंटाचा अर्ज मंजूर केला. न्यायालयाने तिला लेटर्स पेटंटच्या कलम १२ अंतर्गत खटला दाखल करण्याचा अधिकार दिला. जेव्हा आरोपी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर राहत असतो, तेव्हा ही कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते. याचा अर्थ, आता ही अभिनेत्री गूगल आणि मेटावर खटला दाखल करेल.

60 व्या वर्षी फेसबुकवर सापडलं प्रेम; सुहासिनी मुळे यांनी अवघ्या 75 दिवसांत उरकला लग्नसोहळा, अभिनेत्रीची अनोखी लव्हस्टोरी चर्चेत

प्रीती झिंटाने स्पष्टपणे म्हटले आहे की, सोशल मीडियावर फिरणारे बनावट एआय व्हिडिओ आणि मीम्स तिच्या करिअरला आणि प्रतिमेला हानी पोहोचवत आहेत. हे तिच्या कॉपीराइट आणि नैतिक अधिकारांचे उघड उल्लंघन आहे. आजच्या काळात, तंत्रज्ञानाचा हा गैरवापर संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी धोकादायक ठरत आहे. प्रीती झिंटाच्या आधीही अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी अशा डिजिटल फसवणुकीला आणि बनावट फोटो व व्हिडिओंना बळी पडले आहेत आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कलाकारांचा असा विश्वास आहे की, अशा कारवायांमुळे त्यांच्या करिअरला आणि प्रतिमेला दोन्हीलाही हानी पोहोचत आहे.

Web Title: Preity zinta ai deepfake case preity zinta upset over ai deepfake videos court grants permission to sue google and meta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Preity Zinta

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.