Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

राजा शिवाजी सिनेमा हा पहिला वहिला मराठी सिनेमा आहे ज्याने आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली. सलग दहाव्या दिवशी देखील या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 11, 2026 | 03:32 PM
raja shivaji marathi movie

raja shivaji marathi movie

Follow Us
Follow Us:
  • बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ;
  • सलग दहाव्या दिवशी ‘7.60’ कोटींची कमाई,
Raja Shivaji Box Office Collection: राजा शिवाजी सिनेम हा पहिला वहिला मराठी सिनेमा आहे ज्याने आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली. सलग दहाव्या दिवशी देखील या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. फर्स्ट डे फर्स्ट शोला सिनेमाने तब्बल 12.40 कोटींची कमाई केली. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत सिनेविश्वात अभिनेता रितेश देशमुखचं कौतुक केलं जात आहे. या सिनेमाने सुरुवातीचे तीन दिवस बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. पहिला दिवशी तब्बल 12.40 कोटींची कमाई करणारा हा पहिला मरठी सिनेमा आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं कलेक्शन
पहिला दिवस – 12.40 कोटी
दुसरा दिवस – 11.50 कोटी
तिसरा दिवस – 13.10 कोटी
चौथा दिवस – 6.20 कोटी
पाचवा दिवस – 5.40 कोटी
सहावा दिवस – 4.70 कोटी
सातवा दिवस – 4.40 कोटी
आठवा दिवस -3.50कोटी
नववा दिवस (दुसरा शनिवार) – 6.20 कोटी
दहावा दिवस (दुसरा रविवार) 7.60 कोटी
एकूण कलेक्शन – 75.10 कोटी

Raja Shivaji : आठवडाभराचा हंगामा! सिनेमागृहात ‘राजा शिवाजी’ सिनेमाने आणले भगवे वादळ; 50 आकडा केला पार

सिनेमा रिलिज झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपली छाप सोडली असून आतापर्यंतचं सिनेमाचं कलेक्शन 80 कोटींपर्यंत गेलं आहे, अशी माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिली. ! महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ रुपेरी पडद्यावरील एक ऐतिहासिक मांडणी नसून, प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा हुंकार आहे. दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख यांनी मोठ्या पडद्यावर शिवरायांचा इतिहास मांडला, त्यामुळे हा चित्रपट केवळ पाहण्याचा विषय न उरता तो एक भावनिक अनुभव ठरतो. सिनेमाच्या लोकप्रियतेबाबत आणखी सांगयाचं तर बुक माय शो (Book My Show ) वर देखील सर्वाधित या सिनेमाची विक्री होत आहे. त्याचबरोबर IMDb वर देखील सर्वाधिक रेटींग मिळाली आहे.

Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’

 

Web Title: Raja shivaji is a hit at the box office it earns rs 760 crores on the tenth consecutive day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.