Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakhi Sawant : मराठी मुद्द्यात राखीची Entry! मराठीविरोधी रिक्षाचालकांना सुनावले खडेबोल “मराठी बोलावीच लागेल!”

राखी सावंत यांनी “महाराष्ट्रात मराठी बोलावीच लागेल” अशी स्पष्ट भूमिका मांडली. अंशुमन विचारे आणि हेमंत ढोमे यांनीही परप्रांतीयांवर टीका केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 08:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मराठी देशात मराठीची ही अवस्था पाहून मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पेटून उठले
  • 15 लाख गैर मराठी रिक्षा चालक 4 मे रोजी संपावर जाणार
  • मराठी मुद्द्यावर मराठमोळ्या राखीने प्रतिक्रिया दिली
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय गैरमाराठी रिक्षाचालकांना न पटल्याचे दिसून येत आहे. या विरोधात 15 लाख गैर मराठी रिक्षा चालक 4 मे रोजी संपावर जाणार आहेत. मराठी देशात मराठीची ही अवस्था पाहून मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पेटून उठले आहेत. अशामध्ये राखीही चिताळली आहे. मराठी मुद्द्यावर मराठमोळ्या राखीने प्रतिक्रिया दिली आहे.

Aishwarya Narkar Saree Brand : Scam Alert! ऐश्वर्या नारकरांच्या Brand च्या नावाने 4 जणांचे खाते निकामी?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर राखीला Media ने महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी सक्तीची करण्यात येणार असल्यावर प्रश्न केला. त्यावर राखीने स्पष्ट शब्दात उत्तर दिले की, “Up मध्ये Up ची भाषा बोलली जाते. दक्षिणेकडे दाक्षिणात्य भाषा बोलले जातात. मग महाराष्ट्रात मराठी बोलावीच लागेल.” हे ऐकून Media ने राखीला आणखीन एक सवाल केला की “असे म्हणले जाते आहे की मराठी अवगत नसणाऱ्या रिक्षाचालकांचा permit रद्द केला जाईल? यावर तुमचे मत काय?” तेव्हा राखी म्हणाली की, “महाराष्ट्र शासन दयाळू आहे, ते यावर काही तरी तोडगा नक्की काढतील.”

मुळात, राखीच्या मतेही महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राची मायबोली मराठी तर बोलावीच लागेल. राखीसह अनेक सिनेकलाकारांनी या मुद्द्यावर त्यांची मते मांडली आहेत. अभिनेता अंशुमन विचाराने परप्रांतीयांना “माज करू नका!” अशा शब्दांत सुनावले आहे. अभिनेता हेमंत ढोमे पोस्ट करत परप्रांतीय रिक्षाचालकांना म्हणाला आहे की, “आपपल्या राज्यात परत जा! तिथेच कमवा आणि तिथेच खा!”

Utkarsh Shinde : मराठी मुद्द्यावर उत्कर्ष तापला! गैरमराठी रिक्षाचालकांना थेट म्हणाला “मराठी शिकायची नसेल तर निघा!” 


सुप्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख सध्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीचा लालपरीचा चेहरा बनला असून, त्या व्यासपीठावर भाष्य करताना या निर्णयाचे कौतुक त्याने केले आहे. तसेच त्याने स्पष्ट शब्दात “महाराष्ट्रात मराठीच!” असे सांगितले आहे. गायकीमध्ये अव्वल शिंदेघराण्याचा वारसदार गायक उत्कर्ष शिंदेनेही त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. तो म्हणाला आहे की “मराठी शिका आणि मराठी शिकायची नसेल तर निघा!” असे ठणकावून सांगितले आहे.

1 मे रोजी या निर्णयाला राज्यभरात लागू करण्यात येणार आहे.

Web Title: Rakhi sawant stated statement about marathi compulsory for auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • Auto Driver
  • pratap sarnaik
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
2

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र
4

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.