Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

Ramayana Trailer Postponed: सॅन दिएगो कॉमिक-कॉन 2026मध्ये 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर पुढे ढकलण्यात आला. नमित मल्होत्रांनी नव्या जागतिक रिलीजची घोषणा केली. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 08:57 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रणबीर कपुरच्या ‘रामायण’ चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पॅनेल सुरू होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’चा ट्रेलर २४ जुलै रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाणार नसल्याची घोषणा केली. कॉमिक-कॉनमध्ये ट्रेलरची पहिली झलक पाहिल्यानंतर तो ऑनलाइन रिलीज होण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.

नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “आज ‘रामायण’साठी अत्यंत खास दिवस आहे. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे स्वप्न साकार होत आहे.” त्यांनी यावेळी ट्रेलर आता नव्या तारखेला जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती दिली. मात्र, नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच ‘रामायण’सारखी भारतीय कथा एका मोठ्या हॉलिवूड चित्रपटाप्रमाणे जागतिक स्तरावर सादर केली जाणार आहे. या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना भारताची समृद्ध संस्कृती आणि पौराणिक परंपरेचा नवा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Salman Khan : मोदींवर भाईजानचा मोठा विश्वास! ‘ते सगळं ठीक करतील…’ सोनम यांना घरचं जेवण पाठवणार भाईजान?

दरम्यान, ट्रेलर पुढे ढकलण्यामागील नेमके कारण नमित मल्होत्रा यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, भारतातील सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत असलेल्या प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

आपल्या संदेशाच्या शेवटी नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’च्या चाहत्यांचे आणि समर्थकांचे आभार मानले. “देशातील तरुण हे भारताचे भविष्य आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

ही घोषणा अशा वेळी करण्यात आली, जेव्हा नमित मल्होत्रा, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि चित्रपटातील प्रमुख कलाकार रणबीर कपूर व यश हे सॅन दिएगो कॉमिक-कॉनमधील बॉलरूम २० येथे आयोजित विशेष पॅनेलमध्ये सहभागी होणार होते. या विशेष सत्रामध्ये चित्रपटातील खास फुटेज आणि ट्रेलरची पहिली झलक सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चार महिनो का प्यार ओ रब्बा? लग्नाच्या चार महिन्यातच Badshah च्या संसारात दुरावा; पत्नीने केली पोस्ट, चर्चेला उधाण

Web Title: Ramayana trailer postponed namit malhotra delays global release ahead of san diego comic con panel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा
1

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन
2

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन

Alpha Movie: ‘ऐल्फा’ची Netflix Global Top 10 मध्ये दमदार एन्ट्री; आलिया भट्ट-शर्वरीचा स्पाय थ्रिलर #1 वर
3

Alpha Movie: ‘ऐल्फा’ची Netflix Global Top 10 मध्ये दमदार एन्ट्री; आलिया भट्ट-शर्वरीचा स्पाय थ्रिलर #1 वर

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी
4

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.