Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reservation Controversy: ‘हे’ करा, आरक्षणाची गरज भासणार नाही…’; टीव्ही अभिनेत्रीचा Video व्हायरल, नेटकऱ्यांकडून संतप्त व्यक्त

Reservation Controversy: टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या आरक्षणावरील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. 'मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरज भासणार नाही' या तिच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 02:56 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Reservation Controversy: टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा सोशल मीडियावरील एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आरक्षण आणि मंत्रोच्चार याविषयी तिने केलेल्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून, अनेक युजर्सनी तिच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हा वाद ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओपासून सुरू झाला. या व्हिडिओमध्ये काही ब्राह्मण मुले मंत्रोच्चार करताना आणि वेदांचा अभ्यास करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करणाऱ्या युझरने धार्मिक शिक्षणाचा देशाला नेमका काय फायदा होतो, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, या शिक्षणाचा लाभ केवळ एका विशिष्ट समाजालाच होतो, असा दावाही त्याने केला.

यानंतर एका युझरने कमेंट करत, “हे लोक मंत्रोच्चार करतात आणि नोकरी न मिळाल्यावर आरक्षणाला दोष देतात. लाजिरवाणं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

यावर देवोलीना भट्टाचार्जीने उत्तर देताना लिहिले, “मंत्रांचा जप करून बघा. तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही. तुम्ही स्वतः ज्ञानी व्हाल आणि इतरांनाही त्रास होणार नाही.”

सोशल मीडियावर जोरदार टीका

Ramayana Trailer Reaction: ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये रणबीर-यशची चर्चा, पण हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल गायब; चाहते नाराज

तिच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या मताचं समर्थन केलं, तर अनेकांनी तिच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत टीका केली. काही युजर्सनी हा मुद्दा रोजगार, जातव्यवस्था आणि मंदिरांमधील पुजारी नियुक्तीपर्यंत नेला. एका युझरने, “हिंदू मंदिरांमध्ये फक्त ब्राह्मणच पुजारी होऊ शकतात,” अशी प्रतिक्रिया देत या चर्चेला आणखी वेगळं वळण दिलं.

Gautami Kapoor Apology : ’चुकीच्या पद्धतीने स्पर्श..’, पतीच्या गैरवर्तनानंतर Gautami Kapoorने मागितली माफी, अभिनेत्रीसमोर जोडले हात

अभिनेत्रीचे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर देवोलीना भट्टाचार्जीकडून यापुढे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, तिच्या एका सोशल मीडिया प्रतिक्रियेने पुन्हा एकदा आरक्षण, धर्म आणि जात या संवेदनशील विषयला चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Reservation controversy devoleena bhattacharjee reservation remark sparks online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • reservation
  • Television Actress

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.