Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वांद्रे पश्चिममधील आपला फ्लॅट ३.५ कोटी रुपयांना विकला आहे. आता तो समुद्रकिनारी ६ मजली आलिशान घर उभारण्याच्या तयारीत असून, त्याला MCZMA ची मंजुरीही मिळाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 03:35 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan:  बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या रिअल इस्टेट व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच तो मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या नव्या सहा मजली निवासस्थानी राहायला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्याने वांद्रे पश्चिम येथील आपला एक फ्लॅट ₹३.५ कोटींना विकल्याची माहिती समोर आली आहे.

मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, हा व्यवहार ९ जुलै २०२६ रोजी नोंदवण्यात आला. वांद्रे पश्चिममधील शिव-आस्थान हाइट्स या इमारतीतील हा फ्लॅट सलमानने २०१५ मध्ये ₹२.८८ कोटींना खरेदी केला होता. सुमारे ७५८ चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या या अपार्टमेंटसोबत दोन कार पार्किंगची सुविधाही आहे.

या व्यवहारानंतर २३ जुलै २०२६ रोजी हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरी करून मालकी हक्काचे कायदेशीर हस्तांतरण पूर्ण करण्यात आले. या विक्रीतून सलमान खानला अंदाजे ₹६२ लाखांचा नफा झाल्याचे सांगितले जात आहे.

ही सलमानची या परिसरातील पहिली मालमत्ता विक्री नाही. यापूर्वी जुलै २०२५ मध्येही त्याने शिव-आस्थान हाइट्समधील आणखी एक फ्लॅट ₹५.३५ कोटींना विकला होता.

Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

गॅलेक्सी अपार्टमेंट केवळ घर नसून भावनिक जिव्हाळ्याचं ठिकाण

सलमान खान सध्या आपल्या कुटुंबासह गॅलेक्सी अपार्टमेंट्समध्ये राहतो. एका रिअॅलिटी शोमध्ये त्याने आलिशान बंगल्याऐवजी फ्लॅटमध्ये राहण्यामागचे कारण सांगितले होते. त्याच्या मते, त्याचे आई-वडील त्याच इमारतीत राहतात आणि त्या घराशी त्याच्या बालपणीच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे गॅलेक्सी अपार्टमेंट त्याच्यासाठी केवळ घर नसून भावनिक जिव्हाळ्याचं ठिकाण आहे.

समुद्रकिनारी सहा मजली आलिशान घर  

दरम्यान, सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे कुटुंब मुंबईतील वांद्रे येथे समुद्रकिनारी सहा मजली आलिशान निवासी टॉवर उभारण्याच्या तयारीत आहेत. या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) कडून मंजुरी मिळाल्याचे वृत्त आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट्सपासून काही अंतरावर हा नवा टॉवर उभारला जाणार असून, लवकरच सलमान आपल्या नव्या ड्रीम होममध्ये राहायला जाण्याची शक्यता आहे.

Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

Web Title: Salman khan sells his bandra apartment for 3 5 crore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
1

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
2

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
3

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
4

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.