Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट

Savalyachi Janu Savali New Promo: सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेत आता प्रेक्षकांना मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर सारंग आणि सावली समोरासमोर येणार असल्याने मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 01:57 PM
Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट

Follow Us
Follow Us:
  • झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये अनेक वर्षांनंतर सारंग आणि सावलीची भेट दाखवण्यात आली आहे.
  • ओवी आणि अबीरमुळे सारंग-सावली पुन्हा एकत्र येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
  • प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर मालिकेतील भावनिक आणि रोमँटिक क्षणांची आतुरता व्यक्त केली आहे.
Savalyachi Janu Savali New Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता लवकरच येणार आहे. अनेक वर्षांनंतर अखेर आता सारंग आणि सावली यांची भेट होणार आहे. यामुळे मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळणार आहे.

समर्थ राहिले पाठीशी; ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

कशी आहे कहाणी?

सावली एका गरीब घरातील मुलगी असते. तिचा स्वभाव समंजस आणि प्रेमळ आहे. ती प्रत्येक संकटांचा सामना अगदी ध्येर्याने करते. त्यानंतर तीच लग्न सारंगसोबत होतं. सारंग एका श्रीमंत घरातील मुलगा असतो. सारंगच्या घरात सावळ्या रंगाला मान्यता नाही. पण तरी देखील त्याचे लग्न सावलीसोबत झाल्याने त्यांच्या घरात प्रचंड वाद निर्माण होतात. त्यानंतर हळूहळू सावली सर्वांची मनं जिंकून घेते आणि घरात आपली जागा निर्माण करते. सावली आणि सारंग दोघांमध्ये मैत्री होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सारंग आणि सावली दोघेही एकमेकांना उत्तम साथ देत असतात. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम) 

सारंग आणि सावलीमध्ये दुरावा

मालिकेत दाखवल्याप्रमाणे, कालांतराने त्या दोघामंध्ये गैरसमज आणि वाद निर्माण होतात. त्यानंतर सावली सारंगपासून दूर जाते. त्यानंतर सावलीला जुळी मुले होतात, पण सारंगला याबद्दल काहीही माहिती नसतं. या दरम्यान राजकुमार सावलीला व तिच्या मुलांना मारण्यासाठी काही गुंड पाठवतो. सावली एकाला वाचवते पण दुसरे मूल गुंडांच्या ताब्यात जाते. सारंग रस्त्यात गुंडांच्या हातात एका लहान बाळाला बघतो आणि गुंडांबरोबर मारामारी करत बाळाचे प्राण वाचवतो. त्यानंतर तो लहान मुलीला आपल्या घरी घेऊन जातो आणि तिची काळजी घेतो. त्याला माहिती नसते की ती त्याचीच मुलगी आहे. यादरम्यान सावलीचा दुसरा मुलगा अबीर तिच्यासोबत राहत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सारंग आणि सावली एकमेकांसमोर आले नाहीत.

ओवी आणि अबीरसाठी सारंग-सावली येणार एकत्र?

झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, सावली व ओवी स्टेजवर गात आहेत. इतक्यात तिथे सारंग आणि अबीर येतात. अबीर सावलीला आई म्हणून मोठ्याने हाक करतो. तर ओवी सारंगला बाबा म्हणून हाक मारते. यावेळी सारंग आणि सावली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येतात. ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि चालत येत असल्याचे प्रोमोमध्ये दाखवले आहे. मात्र त्यानंतर क्षणातच दोघांनाही भूतकाळ आठवतो. त्यांच्यामधील दुरावा, भांडण, गैरसमज सर्वकाही आठवतं. यानंतर दोघे विरुद्ध दिशांनी जायला निघतात. मात्र ओवी व अबीर त्यांना थांबवतात. मालिकेत पुढे काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Zee Marathi: नवा ट्विस्ट! ‘ग्रीन फ्लॅग’ लिस्टमधले गुण केदार पूर्ण करणार का? केदार-तारिणीच्या नात्यात जवळीक वाढणार

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, मनोरंजनाचा पारा चढणार मार्च गर्जनार च्या दोन महिन्यांनंतर कमिंन सुन जबरदस्त जून. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, जबरदस्त प्रोमो. खुप आतुरता आहे या गोड क्षणाची. 1 नंबर मालिका. आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, अता लवकर दोघना एकत्र आणा. आम्हाला सारंग सावलीचे सुंदर रोमँटिक क्षण आणि एक आनंदी कुटुंब एकत्र पहायचे आहे.. सारंगनी सावलीच्या गाण्याला प्रोत्साहन द्यायला हवं.

Web Title: Savalyachi janu savali promo will sarang and sawali come together for ovi and abir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला
1

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
2

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!
3

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
4

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.