Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

Jhumka Patola Song: सूरज बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटातील ‘झुमका पटोला’ गाण्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अभिनेत्री सीमा पाहवा यांनी या गाण्यावर केलेल्या साध्या, मनमोकळ्या डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 02:56 PM
Jhumka Patola Song: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jhumka Patola Song: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सीमा पाहवा यांचा ‘झुमका पटोला’वर भन्नाट डान्स!
  • शर्वरी, भूमी पेडणेकरसह कलाकारांकडून कौतुक
  • ‘ये प्रेम मोल लिया’ २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार

सूरज बडजात्या यांचा नवा सिनेमा येतोय ‘ये प्रेम मोल लिया’. फॅमिली एंटरटेनमेंट असणार हे तर नक्की. या सिनेमातलं ‘झुमका पटोला’ हे गाणं सध्या सगळीकडे वाजतंय. इंस्टाग्रामवर, रील्सवर सगळीकडे याच गाण्याची हवा आहे. Jhumka Patola Song:

पण या गाण्याला सगळ्यात जास्त अभिनेत्री सीमा पाहवा यांनी व्हायरल केलंय. त्यांनी या गाण्यावर असा काही डान्स केलाय की बघणारा थक्कच होईल. त्यांचा एकदम साधा, मस्त आणि मनमोकळा डान्स आहे. कोणताही भारी स्टेप नाही, पण त्यात जी मजा आहे तीच लोकांना आवडतेय. त्यांच्या डान्समुळे गाण्याची रंगतच वाढली आहे.सीमा पाहवा यांचा हा व्हिडिओ समोर येताच बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींनी त्यावर कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केलाय.

सेलिब्रिटींनी काय म्हटलं?

या व्हिडिओवर सगळ्यात भारी कमेंट्स आल्या आहेत.
शर्वरीने लिहिलंय “ओय्येऽऽऽ होय्येऽऽ!”
ऋचा चड्ढा म्हणाली “शबीना, तू खूप गोड आहेस!”
भूमी पेडणेकरने लिहिलं “क्या बात है सीमा मॅम!”
अदिती राव हैदरीने तर लिहिलं “लव्ह!!!!!!!”
निमृत म्हणाली “दिवा!”
स्वानंद किरकिरे म्हणाला “वाह वाह!! मलाही नाचायचं आहे!”
आणि जेमी लीव्हरने लिहिलं “वॉव!”म्हणजे बघा, एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या डान्सने सगळ्या यंग अभिनेत्रींना पण वेड लावलंय.

गाण्याबद्दल काय खास आहे?

‘झुमका पटोला’ हे गाणं आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यावर शूट केलंय. गाणं ऐकलं की आपोआप पाय थिरकायला लागतात. इतकं उत्साही आणि जल्लोषाचं गाणं आहे.या गाण्याला संगीत दिलंय हिमेश रेशमियाने आवाज आहे श्रेया घोषालने गायले आहेत. डान्स बसवलाय शबीना खानने आणि कॅमेरा हाताळलाय मनोज कुमार खट्‌टोई.

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक

राजश्री फिल्म्सची एक वेगळीच स्टाईल असते. त्यांच्या सिनेमात जी परंपरा, जो उत्सव दाखवला जातो तो कधीच जुना होत नाही. सीमा पाहवा यांनी त्याच राजश्री स्टाईलमध्ये या गाण्यावर डान्स करून सिनेमाच्या उत्सवात अजूनच रंग भरले आहेत.

सिनेमा कधी येणार?

हा सिनेमा राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स मिळून बनवत आहेत. दिग्दर्शन अर्थातच सूरज बडजात्या यांचं आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी मुख्य भूमिकेत आहेत.

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?

‘ये प्रेम मोल लिया’ हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्याआधीच त्याची गाणी, त्याचे डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.सीमा पाहवा यांच्या या एका डान्सने हे गाणं अजूनच हिट झालंय. तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या, तुम्हाला पण नाचायचा मोह आवरणार नाही.

Web Title: Seema pahwa jhumka patola dance ye prem mol liya rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Entertainement News
  • latest movies
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम
1

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!
2

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!

जळगाव बायपास पूल खचल्याचा फटका; अडीच महिन्यांत १२ जणांचा मृत्यू, राष्ट्रवादी आक्रमक
3

जळगाव बायपास पूल खचल्याचा फटका; अडीच महिन्यांत १२ जणांचा मृत्यू, राष्ट्रवादी आक्रमक

Buldhana Soyabean Loss: बुलढाण्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात
4

Buldhana Soyabean Loss: बुलढाण्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.