Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi : शॉर्ट वनपीस आणि हातात दारुची बाटली; गाडेपाटलांच्या मोठ्या सुनेचा खरा चेहरा समोर; लक्ष्मी निवास मालिकेत ट्विस्ट

झी मराठी वरील लक्ष्मी निवास मालिकेत आता नव वळण पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या गाडेपाटीलांच्या मोठ्या सुनेचा खरा चेहरा समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जेव्हापासून सिद्धू आणि भावना यांच लग्न झालं त्यादिवसापासून निलांबरीला भावना सिद्धूचं सुख पाहावत नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2026 | 04:06 PM
Zee Marathi : शॉर्ट वनपीस आणि हातात दारुची बाटली; गाडेपाटलांच्या मोठ्या सुनेचा खरा चेहरा समोर; लक्ष्मी निवास मालिकेत ट्विस्ट
Follow Us
Follow Us:
  • शॉर्ट वनपीस आणि हातात दारुची बाटली;
  • गाडेपाटलांच्या मोठ्या सुनेचा खरा चेहरा समोर; लक्ष्मी निवास मालिकेत ट्विस्ट
Zee Marathi Serial Laxmi Niwas : झी मराठी वरील लक्ष्मी निवास मालिकेत आता नव वळण पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या गाडेपाटीलांच्या मोठ्या सुनेचा खरा चेहरा समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जेव्हापासून सिद्धू आणि भावना यांच लग्न झालं त्यादिवसापासून निलांबरीला भावना सिद्धूचं सुख पाहावत नाही. ती पहिल्या दिवसापासून भावना आणि सिद्धूला वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळी तिचा डाव उधळला जातो. निलांबरीचं जेव्हा कटकारस्थान उघडकीस येतं त्यावेळी गाडेपाटीलांच्या घरातील सगळेच निलांबरीला दूर करतात. तिच्या या वाईट वागण्यामुळे तिचा नवरा देखील तिच्याशी बोलत नाही तिच्यापासून लांब राहतो. तिचं सगळं काही कटकारस्थान सिद्धू पुराव्यानिशी घरच्यांसमोर आणतो पण आईच्या मध्यस्थीमुळे निलांबरी वाचते आणि तिला कोणीही घराबाहेर काढत नाही.

निलांबरी ही घरातील मोठी सून जी आतापर्यंत साधी सोज्वळ अशी साडी नेसणारी, खांद्यावर पदर घेणारी, वेणी बांधणारी असा एकंदरितच निलांबरीचा लुक होता. मात्र आता तिच्या या खऱ्या चेहऱ्याची ओळख पटल्यावर गाडेपाटीलांना चांगलाच धक्का बसतो. याबाबतचा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. भावनाच्या डोहाळजेवणाच्या वेळी निलांबरी दारु पिऊन घरात येते. त्यावेळी तिचा लुक नेहमीचा पेक्षा वेगळाच दिसतो. शॉर्ट वनपिस, अस्ताव्यस्त केस आणि हातात दारुची बॉटल यामुळे मालिकेत आता वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

 

Zee Marathi Serial : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा मुहुर्त ठरला; प्रोमोमध्ये झळकल्या चार अभिनेत्री, ‘या’ तारखेपासून येणार ऑन एअर

भावनाच्या डोहाळ जेवणाला सिद्धूची आई भावनाची ओटी भरत असते त्यावेळी निलांबरी तिथे येचे. निलांबरी अवतार पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. भावनाच्या पदरातील ओटी त्यावेळी पडणार तितक्यात सिद्धू भावनाला सावरतो. मालिकेतच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. भावना सिद्धूच्या सुखावर निलांबरी घाव घालणार का ? असं कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. मालिकेचा हा भाग 24 आणि 25 मे रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निलांबरीच्या आता पुन्हा एकदा भावना आणि सिद्धूच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ निर्माण करणार की तिचाच डाव पुन्हा तिच्यावर उधळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Mango Festival : हापूसच्या गोडीत न्हाला झी मराठीचा ‘आंबा महोत्सव २०२६’; कलाकारांसोबत रंगली धमाल, खेळ आणि आमरसाची मेजवानी

Web Title: Short one piece and a bottle of liquor in hand the true face of gadepatals eldest daughter in law exposed twist in lakshmi niwas serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
1

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
3

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
4

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.