Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spider Man Movie Review : टॉम हॉलंडचा ‘स्पायडर-मॅन’ ठरला सुपरहिट? सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया

Spider Man Movie Review: 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टॉम हॉलंडच्या अभिनयासह अॅक्शन, व्हिज्युअल्स आणि कथेबाबत चाहते काय म्हणत आहेत, जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 03:55 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Spider Man Movie Review:  मार्व्हल स्टुडिओजच्या बहुचर्चित ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाची चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, हा चित्रपट आज जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी या चित्रपटाला टॉम हॉलंडच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपटांपैकी एक म्हटले आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले, “‘स्पायडर-मॅन २’ नंतरचा हा सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपट आहे.” तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने, “हा माझा आवडता स्पायडर-मॅन चित्रपट आहे. कथा, अभिनय आणि दृश्यात्मकता अप्रतिम आहे. संपूर्ण चित्रपटभर मी हसत होतो आणि अनेक प्रसंगांत डोळ्यात अश्रूही आले,” अशी प्रतिक्रिया दिली. (Spider Man Movie Review)

आणखी एका चाहत्याने चित्रपटाचे कौतुक करत लिहिले, “या चित्रपटातील प्रत्येक क्षण मला आवडला. पात्रांची मांडणी, भावनिक प्रसंग आणि क्लायमॅक्स अतिशय प्रभावी आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि उत्कृष्ट स्पायडर-मॅन चित्रपट आहे.”

स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट चाहत्यांसाठी एक खास श्रद्धांजली

काही प्रेक्षकांनी ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट चाहत्यांसाठी एक खास श्रद्धांजली असल्याचे म्हटले आहे. एका युझरने लिहिले, “हा चित्रपट पाहताना जणू अनेक वर्षांपासून मनात जपलेलं स्पायडर-मॅनचं स्वप्न पडद्यावर साकार झाल्यासारखं वाटलं.”


Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

मात्र, काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टाईमबाबत मिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिले, “चित्रपट परिपूर्ण नाही आणि थोडा लांबलचक वाटतो. पण कथा ज्या पद्धतीने एकत्र येते, दृश्यात्मक मांडणी आणि भावनिक प्रसंग प्रभावी आहेत. हा मार्व्हलच्या सर्वाधिक भावनिक स्पायडर-मॅन चित्रपटांपैकी एक आहे.”

टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक

दरम्यान, सोशल मीडियावर टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत असून, चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भावनिक कथा प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसून येत आहे.

Ramayana Trailer Reaction: ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये रणबीर-यशची चर्चा, पण हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल गायब; चाहते नाराज

Web Title: Spider man movie review has tom holland spider man turned out to be a blockbuster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी
1

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?
2

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
3

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज
4

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.