Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surabhi Das: साई पल्लवीपेक्षा सुरभी दासचीच चर्चा! ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री नेमकी कोण?

Surabhi Das: 'रामायण'च्या ट्रेलरनंतर आसामी अभिनेत्री सुरभी दास सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. श्रुतकीर्तीची भूमिका साकारणारी सुरभी दास नेमकी कोण? जाणून घ्या तिच्याविषयी.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 01:28 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Surabhi Das: नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यातील कलाकारांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ट्रेलरमध्ये केवळ काही क्षणांसाठी दिसलेल्या एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक नेटिझन्सनी तिच्या स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक करत ती साई पल्लवीपेक्षाही अधिक प्रभावी वाटल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

साई पल्लवीच्या लूकवर संमिश्र प्रतिक्रिया

‘रामायण’मध्ये साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिचा लूक, आणि हावभाव पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले, तर काहींचे लक्ष तिच्या मागे उभ्या असलेल्या अभिनेत्रीने वेधून घेतले.

कोण आहे सुरभी दास?

ट्रेलरमध्ये साई पल्लवीच्या मागे दिसणारी अभिनेत्री म्हणजे आसामी अभिनेत्री सुरभी दास. कमी वेळ स्क्रीनवर दिसूनही तिच्या नैसर्गिक अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने अनेकांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी तिच्या स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले आहे.

Not everyone is Mukesh Chhabra or Aditya Dhar when it comes to casting. Nitish bro, the actress in the background is stealing the entire frame. She completely overshadows Sai Pallavi in this shot. pic.twitter.com/W9WqZU4End — Swaksh Tripathi (@SwakshTripathi) July 30, 2026

एका युजरने लिहिले, “या फ्रेममध्ये सुरभी दासने साई पल्लवीलाही मागे टाकलं.” तर दुसऱ्याने तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक करत ती ट्रेलरमधील सरप्राइझ ठरल्याचं म्हटलं.

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिकच्या एका कमेंटने पुन्हा पेटला जुना वाद; कंगनाचा संताप, सबा आझादवरही साधला अप्रत्यक्ष निशाणा

‘रामायण’मध्ये कोणती भूमिका साकारतेय?

सुरभी दास ‘रामायण’मध्ये सीतेची धाकटी बहीण श्रुतकीर्तीची भूमिका साकारत आहे. पौराणिक कथेनुसार श्रुतकीर्ती ही शत्रुघ्नाची पत्नी होती. यापूर्वी सुरभी उर्मिलाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अभिनेत्रीने स्वतः त्या अफवा फेटाळून लावत आपण श्रुतकीर्तीची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट केले.

 

ट्रेलरनंतर सुरभी दासची जोरदार चर्चा

‘रामायण’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुरभी दास सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिची छोटीशी झलकही चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिची भूमिका किती महत्त्वाची ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?

Web Title: Surabhi das ramayana trailer actress overshadow sai pallavi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ranbir kapoor
  • Sai Pallavi

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.