Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट

Zee Marathi Upcoming  Serial : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या सनई चौघडे मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 03:36 PM
zee marathi upcoming serial

zee marathi upcoming serial

Follow Us
Follow Us:
  • नव्या मालिकांची नांदी;
  • मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो
Zee Marathi Upcoming  Serial :  मुलगा असो की मुलगी प्रत्येकासाठी आई सर्वात जवळची असते अगदी हृदयाचा हळवा कप्पा. असं म्हणतात की आईला देखील मैत्रीणीची गरज असते म्हणून देव तिच्या पदरात लेकीला टाकतो. एक स्त्री जेव्हा एक मूल जन्माला घालते त्यावेळी एका आईचा देखील जन्म होतो. याच मायलेकीच्या आयुष्याची प्रेमाची गोष्ट सांगणारी मालिका झी मराठीवर येत आहे. झी मराठीवर सध्य़ा नव्या मालिकांची मांडियाळी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या सनई चौघडे मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे.

आई लेकीच्या हळव्या नात्याची गोष्ट सांगणारी ही मालिका लवकरच झी मराठीवर येत आहे. या मालिकचं नाव आहे कृष्णाईच्य़ा लेकी.  मातृदिनाच्या निमित्ताने या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला होता. या मालिकेची स्टार कास्ट कोण आहे याबाबतची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. आई आणि मुलीच्य़ा हळव्या नात्य़ाची ही गोष्ट आहे. या प्रोमोमध्ये आई मुलीच्या नात्यावर एक भावनिक कविता सादर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जन्माला आल्यापासून ते लेक म्हातारी झाली तरी आईसाठी तिची लेक लहानच असते अशा आशयाचा हा प्रोमो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

झी टीव्हीवरीव हिंदी मालिका गंगामाई की बेटिया या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक करण्यात येत आहे. गंगामाई की बेटीया या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शेझान खान, शुभांगी लाटकर आणि इंदिरा कृष्णन यांचा समावेश आहे. या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण करण्याचा टप्पा गाठला असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही हिंदी मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील चर्चेत आहे. या मालिकेच्य़ा मराठीत करण्यात येणाऱ्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे लवकरच कळेल.

Web Series Review : सस्पेन्स… थ्रिल… मनोरंजन! फक्त गुन्हेगार नाही, प्रेक्षकांचे लक्ष कैद करणारा ‘Detective Dhananjay’

 

Web Title: Zee marathi serial krushnaichya leki marathi upcoming serial on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
2

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
3

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
4

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.