Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : कामिनीला कळणार का कमळीचं सत्य? ‘कमळी’ मालिकेत नवं वळण, पाहा प्रोमो

Zee Marathi Serial : झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिका घरघरात लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील खलनायिका कामिनीला घाबरुन कमळीच्या आईने म्हणजेच सरुने गेले कित्येक वर्ष कमळीचं सत्य लपवून ठेवलं. हेच सत्य आता कामिनीला कळणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2026 | 06:02 PM
kamali zee marathi serial

kamali zee marathi serial

Follow Us
Follow Us:
  • कामिनीला कळणार का कमळीचं सत्य?
  • ‘कमळी’ मालिकेत नवं वळण, पाहा प्रोमो
Zee Marathi Serial : झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिका घरघरात लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील कलाकारांनी देखील प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. छोट्याशा गावातून कमळी शहरात मोठी स्वप्नं घेऊन येते. उच्च शिक्षण घेऊन तिला गावातल्य़ा मुलींसाठी शाळा काढण्याचं तिचं स्वप्नं असतं. या स्वप्नासाठी गाव सोडून मुंबईत शिकण्यासाठी आलेला कमळी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता आजर गरिब श्रीमंत या भेदभावामुळे कमळीला अनेकदा अपमान देखील सहन करावा लागला आणि याच कारणाने जिद्दीला पेटून उठणारी कमळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिली.

मालिकेत नवा ट्विस्ट

मालिकेतील खलनायिका कामिनीला घाबरुन कमळीच्या आईने म्हणजेच सरुने गेले कित्येक वर्ष कमळीचं सत्य लपवून ठेवलं. हेच सत्य आता कामिनीला कळणार आहे. याबाबतचा प्रोमो नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.अन्नपुर्णा आजी गेले कित्येक वर्ष तिच्या मोठ्या नातीचा शोध घेत आहे. तिच्या या प्रयत्नांना राजन देखील साथ देतो. राजनला देखील असचं वाटत की, गौरी म्हणजेच सरु आणि त्याची मुलगी कुठेतरी आहेत त्या अजूनही जिवंत आहेत. आणि याच आशेवर इतके वर्ष राहणाऱ्या अन्नपुर्णा आजीने महाजन कुटुंबातील संपत्तीचा काही हिस्सा हा तिच्या मोठ्या नातीच्या नावे केला आहे.

Zee Marathi : शॉर्ट वनपीस आणि हातात दारुची बाटली; गाडेपाटलांच्या मोठ्या सुनेचा खरा चेहरा समोर; लक्ष्मी निवास मालिकेत ट्विस्ट

 

कामिनीला कळणार कमळीचं सत्य ?

या सगळ्या प्रकरणामुळे कामिनी देखील गौरी म्हणजेच सरोजचा शोध घेत असते. जेव्हा केव्हा गौरी आणि तिची मुलगी सापडेल त्यांना महाजानांच्या कुटुंबात येऊ द्यायचं नाही हा तिचा प्रयत्न असतो. जेणेकरुन महाजनांची सगळी संपत्ती ही अनिकाला म्हणजेच कामिनीच्या नातीला मिळेल. त्याासाठी कामिनी वाट्टेल त्या थराला जाते. नुकत्याच दाखवलेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आता असं दिसून येत आहे की, कमळी महाजनांच्या घरात आल्यापासून जे जे काही घडत गेलं तो सगळा घटनाक्रम लक्षात घेत कामिनी कमळी हीच महाजनांची मोठी नात म्हणजे राजनची पहिली मुलगी आहे, असा तिला संशय येतो. आता हे सगळं खरं आहे की सरोजला पडलेलं स्वप्नं आहे हे येत्या काही दिवसात कळेल. मालिकेचा हा भाग येत्या 25 तारखेला दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील या ट्विस्टमुळे पुढे काय होणार ?  कामिनी आखत असलेल्या कटकारस्थानात ती स्वत: अडकणार का ? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Apurva Nemlekar : ‘प्रत्येक मुलीला हक्काचं घर…’ अपुर्वा नेमळेकरची भावनिक पोस्ट ; ट्विशा शर्माप्रकरणात अभिनेत्री स्पष्टच म्हणाली

Web Title: Zee marathi serial will kamini know kamalis truth new twist in kamali series watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
1

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
2

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
3

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
4

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.