• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Health »
  • Sir Jj Hospital Orthopaedic Departments Strong Performance

सर जे.जे. रुग्णालय अस्थिव्यंग विभागाची दमदार कामगिरी! बुलढाणा येथील तरुणाला नवीन जीवनदान

भायखळ्यातील सर जे.जे. रुग्णालयाने ३२ वर्षीय लकवाग्रस्त तरुणाच्या मान व पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. १८० व्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णालयाने तंत्रज्ञान व कौशल्याचा नवा टप्पा गाठला आहे

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 18, 2025 | 11:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई, नीता परब: भायखळा स्थित राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या सर जे.जे. रुग्णालय १८० व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन टप्पे गाठत आहे. रुग्णालयाचे विविध विभाग नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालत विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागाने बुलढाणा येथील रहिवाशी असलेला एक ३२ वर्षीय लकवा झालेल्या तरुणाच्या मान, पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला नव जीवनदान दिले आहे. ज्यामुळे आता त्या तरुणाला चालणे- फिरणे शक्य झाले आहे.

High LDL कोलेस्टेरॉलवरील उपचार, निरोगी हृदयासाठी योग्य मार्गदर्शन; तज्ज्ञांनी दिले प्रभावी उपाय

सव्हार्यकल स्पाईन क्षयराेगाने त्रस्त

बुलढाणा येथील वास्तव्यास असलेला एक ३२ वर्षीय तरुण कॅटरिंगचा व्यवसाय करताे, ताे मागील काही दिवसांपासून सव्हार्यकल स्पाईन क्षयराेगाच्या त्रासाने त्रस्त हाेता, ज्यामुळे त्याला लकवाही झाला हाेता. त्याच्या मानेची हाडेही कमजाेर झाली हाेती, दरम्यानच्या काळात या आजारपणामुळे त्याला चालता – फिरता काहीही येत नव्हते ज्यामुळे ताे अंथरुणाला खिळून हाेता. बुलढाणा येथील बऱ्याच डाॅक्टरांकडे उपचार केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ज्यामुळे त्याला मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात दाखल हाेण्याचा सल्ला दिला. सदर तरुण जे.जे. रुग्णालयाच्या अिस्थ‌व्यंग विभागात दाखल झाल्यानंतर त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. ज्यात त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अिस्थव्यंग विभागाने घेतला.

३२ वर्षीय तरुणाला मिळाले नवजीवन

मान व पाठीच्या (सर्व्हायकल स्पाईन) क्षयरोगामुळे त्याला लकवा झाला हाेता. ज्यामुळे हातापायांना अशक्तपणा आल्याने ताे चालू शकत नव्हता. अशा परिस्थितीत त्याच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे हे अस्थिव्यंग विभागातील डाॅक्टरांसमाेर एक आव्हानं हाेते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.संजय सुरासे तसेच वरिष्ठ डाॅ. संगीत गव्हाळे व डाॅ.कुशाल गाेहिल व अन्य डाॅक्टरांच्या टिमने सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने (मायक्रोस्कोपिक डिकंप्रेशन व प्लेटिंग) मान व पाठीच्या कण्यावर गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली आजघडीला सदर तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकताे शिवाय ताे चालू शकताे.

मूत्रपिंड निकामी अन् हृदयविकाराचा झटका…; शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान

सर जे.जे. रुग्णालय समूहाने १८० वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण व तंत्रज्ञान,तसेच यशस्वी शस्त्रक्रियांमध्ये नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे. अत्याधुनिक यशस्वी शस्त्रक्रिया माफक दरात करण्याचा ।आमचा सातत्याने कल असताे, त्यादृष्टीने सर जे.जे. समूह नेहमी कार्यरत राहणार आहे.

  • डाॅ. अजय भंडारवार (अधिष्ठाता सर जे.जे. रुग्णालय)

Web Title: Sir jj hospital orthopaedic departments strong performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Hospital

संबंधित बातम्या

मूत्रपिंड निकामी अन् हृदयविकाराचा झटका…; शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान
1

मूत्रपिंड निकामी अन् हृदयविकाराचा झटका…; शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान

धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट
2

धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट

उशीर होण्याआधी वेळीच ओळखा बालकांमधील दृष्टिदोष
3

उशीर होण्याआधी वेळीच ओळखा बालकांमधील दृष्टिदोष

ठाणे जिल्हा रुग्णालय MMR मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
4

ठाणे जिल्हा रुग्णालय MMR मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AFG vs SL:  अखेर श्रीलंकेने अफगाणिस्तानला केले नेस्तनाबूत, मोहम्मद नबीची खेळी ठरली व्यर्थ

AFG vs SL: अखेर श्रीलंकेने अफगाणिस्तानला केले नेस्तनाबूत, मोहम्मद नबीची खेळी ठरली व्यर्थ

‘पहिले राजीनामा द्या, मग हेलिकॉप्टर’ ; लष्करप्रमुखाच्या धमकीमुळे नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी सोडली खुर्ची? नेपाळी माध्यमांचा दावा

‘पहिले राजीनामा द्या, मग हेलिकॉप्टर’ ; लष्करप्रमुखाच्या धमकीमुळे नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी सोडली खुर्ची? नेपाळी माध्यमांचा दावा

AFG vs SL: कुसल परेराचा आशिया कप 2025 मधील थरारक कॅच! चाहत्यांचे हृदय धडधडले, अफलातून थरार

AFG vs SL: कुसल परेराचा आशिया कप 2025 मधील थरारक कॅच! चाहत्यांचे हृदय धडधडले, अफलातून थरार

वशेणी गावात अनावश्यक प्रथेविरोधात जनजागृती रॅली, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

वशेणी गावात अनावश्यक प्रथेविरोधात जनजागृती रॅली, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

Devendra Fadnavis: “राज्य सरकार आणि केंब्रिजमधील सामंजस्य करार हा…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis: “राज्य सरकार आणि केंब्रिजमधील सामंजस्य करार हा…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.