Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेला आवाहन

आज २ ऑगस्टचा दिवस खास आहे. जेव्हा आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपला देश #HarGharTirangaसाठी तयार आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ही एक सामूहिक चळवळ आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा, असे पंतप्रधानांनी एक ट्विट केले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 02, 2022 | 10:55 AM
पंतप्रधान मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेला आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे (Social Media Account) ‘प्रोफाइल’ फोटो बदलून डीपीवर तिरंगा (Tiranga) लावला आहे. आकाशवाणीच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या (Mann Ki Baat) ९१ व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिमेचा उल्लेख केला होता. तसेच, लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा ‘प्रोफाइल’ फोटो बदलण्यास सांगितले होते. २ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधानांनी एक ट्विट केले की, आज २ ऑगस्टचा दिवस खास आहे. जेव्हा आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपला देश #HarGharTirangaसाठी तयार आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ही एक सामूहिक चळवळ आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा, असे मी आवाहन करतो.

It is a special 2nd August today! At a time when we are marking Azadi Ka Amrit Mahotsav, our nation is all set for #HarGharTiranga, a collective movement to celebrate our Tricolour. I have changed the DP on my social media pages and urge you all to do the same. pic.twitter.com/y9ljGmtZMk — Narendra Modi (@narendramodi) August 2, 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा ‘प्रोफाइल’ पिक्चर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले होते. यासोबतच त्यांनी लोकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले होते.

Web Title: Pm narendra modi hoists tricolor on dp of social media and appeal to the public nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 10:55 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • PM Narendra Modi
  • Social Media Account

संबंधित बातम्या

Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…
1

Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…

3.5 किमी एअरस्ट्रीपसह 12 जिल्ह्यांना जोडणारा Ganga Expressway ; दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडलाही मिळणार वेग
2

3.5 किमी एअरस्ट्रीपसह 12 जिल्ह्यांना जोडणारा Ganga Expressway ; दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडलाही मिळणार वेग

“महिला आरक्षणाचे ध्येय मी पूर्ण करणारच”; वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द
3

“महिला आरक्षणाचे ध्येय मी पूर्ण करणारच”; वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द

17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण
4

17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.