Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेच्या मालवाहतुकीत 1.4 टक्क्यांची वाढ; भारतीय रेल्वेने 1282.9 लाख टन केली मालाची वाहतूक

भारतीय रेल्वेने एप्रिलमध्ये मालवाहतुकीत 1.45 टक्क्यांची किंचित वाढ दर्शवली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, कोळशाच्या वाहतुकीत सुमारे 60 लाख टन घट होऊनही भारतीय रेल्वेने 1282.9 लाख टन मालाची वाहतूक केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2024 | 08:13 AM
रेल्वेच्या मालवाहतुकीत 1.4 टक्क्यांची वाढ; भारतीय रेल्वेने 1282.9 लाख टन केली मालाची वाहतूक
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) एप्रिलमध्ये मालवाहतुकीत 1.45 टक्क्यांची किंचित वाढ दर्शवली आहे. कोळशाच्या वाहतुकीत सुमारे 60 लाख टन घट होऊनही भारतीय रेल्वेने 1282.9 लाख टन मालाची वाहतूक केल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

एप्रिल 2024 मध्ये वाहतुकीतून मिळणारा महसूल वाढून 14075.14 कोटी रुपये झाला. वार्षिक आधारावर 1.30 टक्के वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर 576.4 लाख टनांपर्यंत रेल्वेची कोळसा वाहतूक १ टक्क्यांनी घसरली असली तरी इतर विभागांच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. कोळशाचे प्रमाण आणि रेल्वे वाहतुकीतील महसूलाचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात एप्रिलमध्ये तुलनेने कमी उष्णता जाणवली. उन्हाळ्याच्या सुरुवातीला थंड वातावरणामुळे एप्रिलमध्ये कोळशाच्या प्रमाणात घट झाली.

वास्तविक, अतिउष्णतेअभावी थर्मल कोळशाची मागणी कमी राहिली. भारताच्या विजेच्या मागणीत उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांचा मोठा वाटा आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात विजेची मागणी वाढत आहे. मात्र, इतर दोन मोठ्या क्षेत्रांपेक्षा कमी आहे. तसेच औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील कोळशाच्या साठ्याची समाधानकारक पातळी हे देखील रेल्वे नेटवर्कवरील दबाव कमी करण्याचे एक कारण असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Web Title: 1 4 percent growth in rail freight know what exactly happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 08:11 AM

Topics:  

  • Indian Railway
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक
1

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार
2

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
3

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
4

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.