Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानमधील बुंदी येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू!

एसयूव्हीचा वेग बहुधा होता आणि समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रकला धडक बसली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 12, 2023 | 03:23 PM
राजस्थानमधील बुंदी येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू!
Follow Us
Follow Us:

कोटा: ऐन दिवाळीच्या दिवशी राजस्थानमधे रस्ते अपघाता एका कुटुंबातील चौघांना जिव गमवावा लागला.  बुंदी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-52 वर रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील एका कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाला. हे कुटंब मध्यप्रदेशहून पुष्करला जात असताना हिंदोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

[read_also content=”ऐन दिवाळीच्या दिवशी उत्तराखंडवर संकट; उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा तुटला, 40 हून अधिक कामगार आत अडकले https://www.navarashtra.com/india/under-construction-tunnel-collapsed-in-uttarkashi-40-workers-stucked-nrps-480211.html”]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवी सिंह (50), त्यांची पत्नी मानखोर कंवर (45), भाऊ राजाराम (40) आणि पुतण्या जितेंद्र (20) अशी मृतांची नावे आहेत, ते मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील गंगुखेडी गावचे रहिवासी आहेत. हिंदोली पोलिस स्टेशनचे अधिकारी मनोज सिकरवाल यांनी सांगितले की, हिंदोली शहराजवळ चार जणांना घेऊन जाणाऱ्या एसयूव्हीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात 12.30 च्या सुमारास झाला.

सिकरवाल यांच्या म्हणण्यानुसार, एसयूव्हीचा वेग बहुधा होता आणि समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रकला धडक बसली. ते म्हणाले की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सिकरवाल यांच्या म्हणण्यानुसार, ट्रक चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या चारही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले असून, नातेवाईक आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 4 people of same family died in road accident at rajasthan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2023 | 03:21 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • rajasthan

संबंधित बातम्या

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका
1

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.