Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशात काँग्रेसला पुन्हा धक्का; प्रदेश प्रवक्ते सय्यद जाफर यांच्यासह 65 नेते भाजपमध्ये

मध्य प्रदेशात एकापाठोपाठ एक काँग्रेस नेते पक्ष सोडत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय, काँग्रेस प्रवक्ते सय्यद जाफर (Syed Zafar) यांच्यासह छिंदवाड्यातील 65 नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2024 | 09:04 AM
मध्य प्रदेशात काँग्रेसला पुन्हा धक्का; प्रदेश प्रवक्ते सय्यद जाफर यांच्यासह 65 नेते भाजपमध्ये
Follow Us
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेशात एकापाठोपाठ एक काँग्रेस नेते पक्ष सोडत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय, काँग्रेस प्रवक्ते सय्यद जाफर (Syed Zafar) यांच्यासह छिंदवाड्यातील 65 नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र नईमा, अलोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश डागी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश मैनुखेडी, ब्लॉक अध्यक्ष दुर्गालाल अटोलिया, एनएसयूआयचे जिल्हा प्रभारी गोपाल सिसोदिया यांच्यासह 65 जणांचा समावेश आहे. भाजपची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले, असे यावेळी त्यांनी सांगितले.

उत्तराखंडमध्ये तीन नेत्यांचा राजीनामा

काँग्रेसने उत्तराखंडमधील लोकसभेच्या 5 पैकी केवळ 3 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. हरिद्वार आणि नैनिताल या जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. यापूर्वी सोमवारी आणखी तीन काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला. हे तिन्ही नेते पक्षाच्या कारभारावर नाराज असल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

यात काँग्रेस गढवाल विभागाचे माजी उपाध्यक्ष केसर सिंह, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नवल किशोर आणि पौडी ब्लॉक प्रमुख दीपक यांचा समावेश आहे. तिघेही मनीष खंडुरी यांच्या जवळचे होते. केसर सिंह नेगी यांनी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. नवल किशोर यांनी 2017 आणि 2022 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पौडी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि दीपक काँग्रेसकडून पौडी ब्लॉक प्रमुख पदावर होते.

Web Title: 65 leaders including state spokesperson syed jaffer enter bjp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 09:04 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • political news
  • Telangana

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती
2

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
3

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
4

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.