Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप आयटी सेलमध्ये काम करणारे न्हावी; द्रमुक खासदाराचे वादग्रस्त विधान

डीएमके खासदार दयानिधी मारन आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. खरे तर मारन यांनी भाजपच्या आयटी सेलची तुलना 'बिनाकामाचे न्हावी नाई'शी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 03, 2024 | 03:12 PM
भाजप आयटी सेलमध्ये काम करणारे न्हावी; द्रमुक खासदाराचे वादग्रस्त विधान
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : डीएमके खासदार दयानिधी मारन आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. खरे तर मारन यांनी भाजपच्या आयटी सेलची तुलना ‘बिनाकामाचे न्हावी नाई’शी केली.

ते म्हणाले, बेरोजगार असलेले न्हावी मांजर पकडतात आणि तिची फर कापतात, अशी एक म्हण आहे. भाजपच्या आयटी शाखेतील लोक जुने व्हिडिओ व्हायरल करत आहेत. कारण त्यांच्याकडे काहीच काम नाही. या लोकांना समाजात तेढ निर्माण करून राजकीय फायदा मिळवायचा आहे. मात्र, त्यांना यात यश मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

शेहजाद पुनावाला यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल बाबा शेतकरी, मेकॅनिक आदींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहेत. आता यावर ते काय बोलणार? हे विधान ‘मोहब्बत की दुकान’चा भाग आहे का? तमिळनाडू भाजपा अध्यक्ष अन्नामलाई यांनीही मारन यांच्या बेरोजगार न्हाव्याबाबत केलेल्या टिप्पणीवर टीका केली.

Web Title: A barber working in the bjp it cell controversial statement of dmk mp dayanidhi maran nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • BJP
  • political news

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.