Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सांगलीत तयारीचा आढावा घेतला. चंद्रकांत पाटलांनी पदवीधर मतदारांशी थेट संपर्क वाढवण्याच्या सूचना दिल्या.

  • By विवेक
Updated On: Sep 28, 2026 | 08:51 PM
Pune Graduate election chandrakant patil

Pune Graduate election chandrakant patil

Follow Us
Follow Us:
  • पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तालुकानिहाय तयारी सुरू
  • चंद्रकांत पाटलांनी मतदार संपर्क आणि यादी पडताळणीच्या सूचना दिल्या
  • सांगली जिल्हा बँक निवडणुकीच्या तयारीचाही बैठकीत आढावा
 

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज आहे. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात पदवीधर मतदारांचे संपर्क-जाळे अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा, अशी सूचना भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे केली.

आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसह सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवावा, मतदार यादीची पडताळणी करावी आणि प्रत्येक तालुक्यातील पदवीधर मतदारांपर्यंत संघटनात्मक यंत्रणा प्रभावीपणे पोहोचवावी, असे पाटील यांनी सांगितले. पदवीधर मतदारांच्या स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मतदार संपर्काचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. मतदार नोंदणी, मतदार याद्यांची पडताळणी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना आवश्यक माहिती देण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

याच बैठकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित तालुका व मतदारसंघनिहाय संघटनात्मक स्थिती, पदाधिकाऱ्यांचा समन्वय आणि पुढील निवडणूक तयारीबाबत चर्चा करण्यात आली.

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

बैठकीस माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुरेश गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपचे वरिष्ठ नेते मकरंद देशपांडे, नीता केळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात तालुकानिहाय बैठकांचे आयोजन, मतदार संपर्क आणि संघटनात्मक आढावा यावर भर दिला जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

Web Title: Pune graduate constituency election bjp preparation chandrakant patil sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • pune news
  • sangli news

संबंधित बातम्या

Chandrakant Patil Update: प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान होणार! विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश
1

Chandrakant Patil Update: प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान होणार! विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी
2

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद
3

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त
4

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.