Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…

5 सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा तारडीह ब्लॉकमध्ये बांधलेल्या सीएचसीचे ऑनलाईन उद्घाटन करत होते. त्याचवेळी आपापल्या नेत्यांचे श्रेय घेण्यावरून खासदार आणि आमदार समर्थकांमध्ये वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2024 | 02:41 PM
भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी; नेत्यांची फौजच उतरणार प्रचाराच्या मैदानात

भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी; नेत्यांची फौजच उतरणार प्रचाराच्या मैदानात

Follow Us
Close
Follow Us:

पटना : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता एका भाजप कार्यकर्त्याने भाजपच्याच खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार मिश्रीलाल यादव यांचे समर्थक असलेल्या अखिलेश राय यांनी भाजप खासदार गोपाल जी. ठाकूर आणि भाजप मंडल अध्यक्ष माधव झा आझाद यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

हेदेखील वाचा : ‘राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सडकून टीका

5 सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा तारडीह ब्लॉकमध्ये बांधलेल्या सीएचसीचे ऑनलाईन उद्घाटन करत होते. त्याचवेळी आपापल्या नेत्यांचे श्रेय घेण्यावरून खासदार आणि आमदार समर्थकांमध्ये वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये खासदार गोपाल जी ठाकूर यांच्या सांगण्यावरून पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजप खासदारावर हल्ला केल्याचा आरोप

सीएचसीच्या उद्घाटनावेळी स्वत: श्रेय घेण्यासाठी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये व्हीआयपी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य अखिलेश राय गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अखिलेश राय यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हटलंय तक्रारीत?

जेव्हा ते सीएचसीच्या उद्घाटनासाठी लोकांना आमंत्रित करत होते. यावेळी काकोडा चौकात भाजप मंडल अध्यक्ष माधव झा आझाद यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकू काढून माझ्या हातावर हल्ला केला. त्यामुळे माझे एक बोट कापले गेले. मी गंभीर जखमी झालो. भाजप खासदार गोपाल जी ठाकूर यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अखिलेश राय यांनी केला आहे.

हेही वाचा: मलायका अरोरावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडीलांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Web Title: A bjp activist filed a police complaint against the bjp mp gopal jee thakur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • BJP Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा
1

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी
2

मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी

BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन
3

BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा
4

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.