Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात जमावाकडून हिंदू व्यक्तीच्या घराला घेराव, पहा नेमकं काय घडलं

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 22, 2022 | 11:51 AM
पाकिस्तानात जमावाकडून हिंदू व्यक्तीच्या घराला घेराव, पहा नेमकं काय घडलं
Follow Us
Close
Follow Us:

भारत पाकिस्तान (India Pakistan)या दोन्ही देशांनी हिंदू मुस्लिमांचा वाद आणि त्यातून घडलेले अनुचित प्रकार पाहिलेले आहेत. अशीच एक घटना पाकिस्तानातील एका हिंदू व्यक्ती सोबत घडली असून तेथील मुस्लिमांनी त्याच्या घराला घेराव घालत त्याला ठार मारण्याची तयारी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Earlier, a charged mob gathered around the apartment building to get hold of the Hindu man. Police dispersed the mob and arrested the victim. pic.twitter.com/3j0RHUzzHO — Naila Inayat (@nailainayat) August 21, 2022

पाकिस्तानात अशोक कुमार नावाच्या एका हिंदू सफाई कामगारावर तथाकथित ईश्‍वरनिंदेचा आरोप करण्यात आला. तेव्हा या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली आणि पाकिस्तानातील हैदराबादमधील त्याच्या घरावर पाकिस्तानातील मुसलमानांनी घेराव घातला होता. अशोक कुमारला पकडण्यासाठी त्याचे घर असलेल्या इमारतीभोवती शेकडो लोकांचा जमाव जमला होता. सर्वजण अशोकला खाली उतरण्यास सांगत होते पण अशोकने आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांची वाट धरली. मात्र, काही वेळाने पोलिस आले आणि त्यांना जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.

मुबशीर झैदी नावाच्या पत्रकाराने ट्विट केले की, हैदराबाद पोलिसांनी ईशनिंदेचा आरोप करणाऱ्या हिंदू सफाई कामगाराला ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या हिंसक जमावाला पांगवले. स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादातून स्वच्छता कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Hyderabad police dispersed a violent mob which was demanding handing over a Hindu sanitary worker accusing him of #blasphemy Police claims the sanitary worker was targeted because of a personal clash with a local resident pic.twitter.com/CnSFLNLqhH — Mubashir Zaidi (@Xadeejournalist) August 21, 2022


पाकिस्तानी पत्रकार आणि स्तंभलेखक नाइला इनायत यांनी ट्विटरवर ट्विट केले की, कुराणच्या कथित अपमानाबद्दल हैदराबादमध्ये हिंदू सफाई कर्मचारी अशोक कुमार यांच्यावर ईशनिंदा २९५ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोप दुकानदार बिलाल अब्बासी यांच्याशी झालेल्या वादानंतर झाला आहे, ज्याने नंतर कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली. तत्पूर्वी, हिंदू व्यक्तीला पकडण्यासाठी अपार्टमेंट इमारतीभोवती आरोपी जमाव जमला होता. पोलिसांनी जमावाला पांगवले आणि अशोक कुमारला अटक केली आहे.

Web Title: A hindu mans house was surrounded by a mob in pakistan see what really happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2022 | 11:51 AM

Topics:  

  • india
  • Navarahstra live
  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • pakistan

संबंधित बातम्या

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?
1

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
2

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या
3

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या

‘या’ गावातील महिला 5 दिवस कपडेच घालत नाही, पुरुषांना ही करावी…, अजब प्रथा; जाणून घ्या गावातील परंपरेबद्दल
4

‘या’ गावातील महिला 5 दिवस कपडेच घालत नाही, पुरुषांना ही करावी…, अजब प्रथा; जाणून घ्या गावातील परंपरेबद्दल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.