Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेची भररस्त्यात गळा चिरून हत्या; हत्येनंतर आरोपी चाकू घेऊन 15 मिनिटं फिरत होता मृतदेहाजवळच

राजस्थानमधील कोटा (Crime in Kota) शहरात भरदिवसा रस्त्यावर एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्घृण हत्या (Murder of Woman) करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2023 | 08:12 AM
महिलेची भररस्त्यात गळा चिरून हत्या; हत्येनंतर आरोपी चाकू घेऊन 15 मिनिटं फिरत होता मृतदेहाजवळच
Follow Us
Follow Us:

कोटा : राजस्थानमधील कोटा (Crime in Kota) शहरात भरदिवसा रस्त्यावर एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्घृण हत्या (Murder of Woman) करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

कमलेश असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी हातात चाकू घेऊन रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडलेल्या महिलेच्या अवती-भवती सुमारे 15 मिनिटे फिरत होता. त्यामुळे भीतीपोटी महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. महिलेचा तडफडून मृत्यू झाल्यानंतरच आरोपी तेथून निघून गेला आणि थेट पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. काही काळापूर्वी आरोपी वीरूची बहिण कमलेशच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत पळून गेली आणि लग्न केले. तेव्हापासून आरोपीला कमलेशला धडा शिकवायचा होता.

संधी साधून त्याने भरदिवसा रस्त्याच्या मधोमध चाकूने महिलेचा गळा चिरला आणि काही वेळ तसाच उभा राहिला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर चाकू घेऊन थेट गुमानपुरा पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: A man murder woman in kota rajasthan due to minor reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 08:12 AM

Topics:  

  • crime news
  • rajasthan

संबंधित बातम्या

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
1

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
2

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
3

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
4

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.