Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकासा एअर सेवा सुरु, मुंबईहून अहमदाबादला पहिले फ्लाइट रवाना

आकासा एअर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुधवार वगळता दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईहून सुटण्याची वेळ सकाळी १०.०५ वाजता आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादहून परतीचे विमान बुधवार वगळता दररोज दुपारी १२.०५ वाजता असेल.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 07, 2022 | 09:29 PM
अकासा एअर सेवा सुरु, मुंबईहून अहमदाबादला पहिले फ्लाइट रवाना
Follow Us
Follow Us:

मुंबई – राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली विमान कंपनी अकासा एअरलाईनची सेवा रविवारी सुरू झाली आहे. रविवारी सकाळी१०.०५ वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी विमान रवाना झाले.

आकासा एअर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुधवार वगळता दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईहून सुटण्याची वेळ सकाळी १०.०५ वाजता आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादहून परतीचे विमान बुधवार वगळता दररोज दुपारी १२.०५ वाजता असेल. मुंबईहून विमानाचे तिकीट२६७३ रुपयांपासून सुरू होते. तर अहमदाबादहून फ्लाइटचे तिकीट २५७४ रुपयांपासून सुरू होते.

मोबाइल अ‌ॅपवरून आणि कंपनीच्या वेबसाइटवरून www.akasaair.com, ट्रॅव्हल एजंटद्वारे फ्लाइट बुकिंग करता येणार आहे. एअरलाइनकडे ऑन-बोर्ड जेवण सेवा देखील आहे. जी कॅफे अकासा येथून बुक केली जाऊ शकते. कॅफे अकासा पास्ता, व्हिएतनामी राइस रोल्स, हॉट चॉकलेट आणि भारतीय पाककृती यासारख्या बाबी ऑफर केली जाणार आहे.

Web Title: Akasa air service launched first flight from mumbai to ahmedabad departslaunched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 09:27 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
1

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
2

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
3

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा
4

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.