Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Election 2026: देशातील पाच राज्यांचे ‘सरकार’ बदलणार? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; कधी अन् किती टप्प्यांत होणार मतदान?

Assembly Election 2026 News: निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी निकाल लागतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 05:04 PM
देशातील पाच राज्याचे 'सरकार' बदलणार? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर (Photo Credit- X)

देशातील पाच राज्याचे 'सरकार' बदलणार? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • देशातील पाच राज्याचे ‘सरकार’ बदलणार?
  • निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर
  • पाहा कधी आणि किती टप्प्यांत होणार मतदान?
Assembly Election 2026: केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या पथकाने मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.
Election Commission of India announces dates for Assembly elections in 5 states/UTs. 1. Assam- Date of Polling- 9th April; Date of Counting 4th May 2. Tamil Nadu- Date of Polling- 23rd April; Date of Counting- 4th May 3. West Bengal- Date of Polling- 23rd April (1st phase),… pic.twitter.com/wiM3u6FhIc — ANI (@ANI) March 15, 2026

देशातील पाच राज्याचे ‘सरकार’ बदलणार?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या पाचही राज्यांची मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे. प्रमुख राज्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • पश्चिम बंगाल: यावेळेस बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त असेल. येथे दोन टप्प्यांत मतदान होईल. पहिला टप्पा 23 एप्रिल आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • तामिळनाडू: राज्यात एकाच टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • आसाम: आसाममध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • केरळ: केरळमध्येही 9 एप्रिल रोजी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • पुद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच दिवशी मतदान होईल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांची एन्ट्री; जाहीर केले 14 उमेदवार

निवडणूक प्रक्रियेत २५ लाख कर्मचारी सहभागी होणार

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 25 लाख कर्मचारी योगदान देतील. यांपैकी 15 लाख कर्मचारी मतदान प्रक्रिया सुलभ करण्याचे काम करतील. याव्यतिरिक्त, 8,50,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. मतदान केंद्रांवर 49,000 सूक्ष्म-निरीक्षक आणि 1,444 निरीक्षक नियुक्त असतील. मतमोजणीसाठी 40,000 मतमोजणी अधिकारी, 21,000 क्षेत्रीय अधिकारी आणि 15,000 सूक्ष्म-निरीक्षक असतील.

Web Title: Assembly election 2026 dates announced five states voting schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Assam
  • Assembly Elections
  • Election Commision
  • Kerala
  • Tamil Nadu
  • West bengal

संबंधित बातम्या

Kerala Name Change: केरळच्या नावात मोठा बदल; लोकसभेची मंजुरी, आता ‘केरळम्’ अशी नवी ओळख
1

Kerala Name Change: केरळच्या नावात मोठा बदल; लोकसभेची मंजुरी, आता ‘केरळम्’ अशी नवी ओळख

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
2

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
3

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.