Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीत काय असेल जागावाटपाचा फॉर्म्युला; BJP-JDU मुळे चिराग पासवानांना फटका

गेल्या वेळी लोजपामुळे जेडीयूची कामगिरी खराब झाली होती. सध्या जेडीयुकडे बिहारमधील सुमारे १०% मते आहेत. यात विशेषतः अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाची सर्वाधिक मते आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 25, 2025 | 03:50 PM
Bihar Elections 2025:

Bihar Elections 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये जागावाटप जवळपास निश्चित
  • भाजप-जेडीयुला समान जागा
  • लोक जनशक्ती पार्टी ४० जागांची मागणी
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये जागांवर समन्वय झाला असून दोन्ही पक्ष समान जागांवर निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तर चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने ४० जागांची मागणी केली आहे. ६-७ विधानसभा जागा एचएएम पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाच्या खात्यात जाऊ शकतात. असेही सांगितले जात आहे.

Asia Cup 2025 आधीच BCCI आणि Dream 11 चा करार संपुष्टात, आता Team India च्या जर्सीवर कोणाचे असणार नाव?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेडीयू आणि भाजप १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने ११५ जागांवर आणि भाजपने ११० जागांवर तर त्यावेळी एनडीएचा भाग असलेल्या व्हीआयपीने ११ आणि एचएएमने ७ जागा लढवल्या होत्या. तर एनडीएसोबत नसलेल्या एलजेपी पक्षाने १३५ जागांवर निवडणूक लढवली होती. पण १३५ पैकी त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. भाजपने ७४ जागा जिंकल्या, तर जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळवला. पण यावेळी जेडीयू १०० पेक्षा कमी जागांवर सहमत होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी ४० जागांची मागणी करत आहे. पण त्यांना फक्त २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उरलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांना दिल्या जाऊ शकतात. जर मुकेश साहनी यांचा पक्ष व्हीआयपी, जो सध्या आरजेडी-काँग्रेस महाआघाडीचा भाग असलेल्या मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्ष आाघाडीतून बाहेर पडला तर समीकरणे बदलू शकतात.

‘एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या…’, ललित मोदींचा ICC ला अजब सल्ला; पहा VIDEO

एनडीएच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, गेल्या वेळी लोजपामुळे जेडीयूची कामगिरी खराब झाली होती. सध्या जेडीयुकडे बिहारमधील सुमारे १०% मते आहेत. यात विशेषतः अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाची सर्वाधिक मते आहेत. ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. यावेळी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याकडे पक्षाचे पूर्ण लक्ष असणार आहे.

जेडीयु नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची आघाडी आहे त्याला किमान तेवढ्या जागा मिळाव्यात असा युक्तिवाद केला जात आहे. काही एनडीए घटक पक्षांनाकडूनही स्ट्राइक रेटनुसार जागावाटप झाले पाहिज, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Bihar elections 2025 what will be the seat sharing formula in bihar elections chirag paswan will be hit due to bjp jdu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Bihar Elections 2025
  • BJP

संबंधित बातम्या

Shivsena News:  भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
1

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश
2

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video
3

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video

“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला
4

“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.