गेल्या वेळी लोजपामुळे जेडीयूची कामगिरी खराब झाली होती. सध्या जेडीयुकडे बिहारमधील सुमारे १०% मते आहेत. यात विशेषतः अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाची सर्वाधिक मते आहेत.
बिहारमध्ये भाजप नेते सुशील कुमार मोदी आणि लोजपा नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आता नवीन पिढीच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र बिहारमध्ये जातीवादाची मुळे आधीच खूप खोलवर रुजले आहेत.
Nitish Kumar: पटणा येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हा निनरया मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. या बैठकीत 43 गोष्टींना मंजूरी देण्यात आली आहे.
बिहारमधील विरोधी महाआघाडी ९ जुलै रोजी राज्यातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनर्रचनेविरोधात बिहार बंदची हाक दिली आहे, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला फायदा पोहोचवण्याचं निवडणूक आयोगाचं षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेवरून राज्यात राजकीय वादंग उठलं आहे. विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शवला आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी बिहारमधील मतदार यादीत फेरफार करण्यास विरोध दर्शवला आहे.
केंद्रीय मंत्री आणि LJP (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांनीछपरा येथील राजेंद्र स्टेडियममध्ये रविवारी पार पडलेल्या नव-संकल्प महासभेत त्यांनी अधिकृतपणे बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व २४३ जागा लढवण्याची घोषणा केली आहे.
नोव्हेंबर २०१६ च्या 'नोटाबंदी'ने आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने बिहारमध्ये घातलेली ही 'मतबंदी' बिहार आणि इतर राज्यांमध्ये एसआयआरच्या स्वरूपात समोर येत आहे