Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन् तिकीट कापताच विद्यमान आमदार ढसाढसा रडले; थेट प्रदेशाध्यक्षांवरच केले गंभीर आरोप

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. तर, ३ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 25, 2023 | 09:00 AM
…अन् तिकीट कापताच विद्यमान आमदार ढसाढसा रडले; थेट प्रदेशाध्यक्षांवरच केले गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. तर, ३ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पण, ठिकठिकाणी तिकीट वाटपावरून राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आता भाजपाच्या विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे आमदाराला रडू कोसळलं असून, प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. छतरपूर जिल्ह्यातील चंदला विधानसभेचे आमदार राजेश प्रजापती  यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. यांनतर संतप्त झालेल्या प्रजापती यांनी थेट प्रदेशाध्यक्ष वी.डी शर्मा यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला. तिकीट देण्यात आलेला नेता आरोपी आहे.

नेत्यांची बैठक बोलावली

“चुकीचं काम करणाऱ्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. अशा नेत्याच्या बाजूनं कोण उभा राहणार? सर्वेत माझं नाव होतं. तरीही तिकीट का नाकारण्यात आलं?” असे सवाल उपस्थित करतानाच राजेश प्रजापतींना माध्यमांसमोर रडू कोसळलं. यानंतर राजेश प्रजापती यांनी आपल्या कार्यकर्त्यांची आणि भाजपाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी आमदार विजय बहादूर सिंह हेही उपस्थित होते.

Web Title: Bjp mla rajesh prajapati cried bitterly when the ticket was cut nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2023 | 09:00 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • political news

संबंधित बातम्या

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
1

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
3

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती
4

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.