Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार 40 पक्षांची साथ; 400 जागांवर आता राहणार नजर, सात महिन्यांत बदलली रणनीती

आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) भाजप 40 मित्रपक्षांच्या सहकाऱ्यांनी लढण्यासाठी सज्ज होत आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचाही यात समावेश राहणार आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, तेलंगणामध्ये बीआरएस यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू आहे. हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये समाविष्ट होऊ शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2024 | 11:45 AM
BJP

BJP

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) भाजप 40 मित्रपक्षांच्या सहकाऱ्यांनी लढण्यासाठी सज्ज होत आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचाही यात समावेश राहणार आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, तेलंगणामध्ये बीआरएस यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू आहे. हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये समाविष्ट होऊ शकतात.

मागील 26 वर्षांत पहिल्यांदाच भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्र पक्षांना सोबत घेत आहे. आतापर्यंत 20-22 पक्ष सोबत घेत होते. जुलै 2023 मध्ये दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएची बैठक झाली होती. त्या 38 पक्षांना बोलाविण्यात आले होते. या पक्षांतील अनेक पक्षांना राजकीय जनाधार नव्हता. त्यानंतर ‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली व सात महिन्यात भाजपने एनडीएचे स्वरूप पूर्णपणे बदलवले. आता एनडीएमध्ये जनता दल यूनाइटेड, जनता दल सेक्युलर आणि आरएलडीसारखे मोठे पक्ष सहभागी झाले आहेत.

हे घटक पक्ष आहेत सामील

भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे), पीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), आरआयपी (आठवले), जेडीयू, आरएलजेडी, एलजेपी-रामविलास, आरएलजेपी, एचएएम (बिहार), एजेएसयू (झारखंड), आरएलडी, सुभाषपा, अपना दल-सोनेलाल आणि निषाद पार्टी (उत्तर प्रदेश), हरियाणा मधु जेजेपी.

कोणत्या राज्यात प्रभावी ?

भाजप सध्या स्थितीत उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, अरुणाचल, गोवा, त्रिपुरा या राज्यात प्रभावी आहे. येथे भाजपचे सरकार आहे. याशिवाय भाजप बिहार, महाराष्ट्र, सिक्किम, मेघालय या राज्यात सरकारमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. झारखंड, बंगाल, हिमाचल, कर्नाटक मध्येही भाजपचा मोठा जनाधार आहे. दक्षिण भारतात तेलंगाना, तामिळनाडु, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला जनाधार आहे.

एनडीएचे घटक पक्ष असलेला जेडीयू, लोजपा (दोन्ही गट) बिहारमध्ये, हम आणि आरएलजेडी, महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा मजबूत जनाधार आहे. यासोबतच उत्तर प्रदेशात अपना दल (सोनेलाल), आरएलडी, निषाद पार्टीसह सुभाषपा या स्थानिक पक्षांचाही मोठा प्रभाव आहे. कर्नाटकमध्ये जेडीएस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.

Web Title: Bjp will get support of 40 parties in lok sabha elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • BJP
  • loksabha election 2024
  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत
1

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा
2

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
3

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.