Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिधिंयांसह ‘या’ नेत्यांना भाजप नोटीस पाठवणार; काय आहे कारण?

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडले होते. यावेळी विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. यानंतर मतदान झाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 18, 2024 | 11:12 AM
नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिधिंयांसह ‘या’ नेत्यांना भाजप नोटीस पाठवणार; काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

 नवी दिल्ली:  भारतीय जनता पक्ष (भाजप) त्यांच्या काही खासदारांना नोटीस पाठवण्याची तयारी करत आहे. यामध्ये काही मोठ्या नावांचाही समावेश आहे. मंगळवारी ‘वन नेशन वन इलेक्शन’ (ONOE) विधेयक मांडताना सभागृहात उपस्थित नसलेल्या लोकसभा सदस्यांना भाजपकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे. या बड्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि गिरीराज सिंह यांसारख्या नावांचाही समावेश आहे.

भाजपने लोकसभा सदस्यांना यापूर्वीच जारी केलेल्या तीन ओळींचा व्हिप न पाळल्याबद्दल या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.  या व्हीपमध्ये पक्षाच्या सर्व खासदारांना लोकसभेत विधेयके मांडताना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जे उपस्थित नव्हते त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांच्या अनुपस्थितीची माहिती पक्षाला दिली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुनीता विल्यम्सचं ‘Mission Return’ पुन्हा एकदा विलंबाच्या ऑर्बिटमध्ये; जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडले होते. यावेळी विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. यानंतर मतदान झाले. यामध्ये 269 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर 196 सदस्यांनी विरोधात मतदान केले. आता हे विधेयक पुढील चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल.

जो गैरहजर होता त्यांना…..

मंगळवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले तेव्हा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सीआर पाटील यांच्यासह सुमारे 20 भाजप खासदार अनुपस्थित होते.  शंतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बीवाय राघवेंद्र, विजय बघेल, उदयराजे भोसले, जगन्नाथ सरकार, जयंत कुमार रॉय, व्ही सोमन्ना, चिंतामणी महाराज हे विधेयक सादर करताना सभागृहात उपस्थित नव्हते.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ला विरोधकांचा विरोध

आम आदमी पार्टी 

वन नेशन वन इलेक्शनला आम आदमी पार्टी विरोध करणार आहे. वन नेशन वन इलेक्शनमुळे देशातील संविधान आणि लोकशाही नष्ट होईल, असे आपचे नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे.  नेत्यांमध्ये निवडणुकीचीभीती आहे.  अशा निवडणुकांमुळे देशात महागाई शिगेला पोहोचेल.

बांगलादेशची आणखी एक खेळी; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग

 

टीएमसी आणि डीएमके, ठाकरे गट,शरद पवार गटाचाही विरोध

काँग्रेस आणि सपापाठोपाठ टीएमसी आणि डीएमकेनेही या विधेयकाला विरोध केला आहे. टीडीपीने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पण इंडियन युनियन मुस्लिम लीगने या विधेयकाला विरोध केला आहे. शिवसेनेने यूबीटी या विधेयकाला विरोध केला आहे. एआयएमआयएमने या विधेयकाला विरोध केला आहे. सीपीएमने या विधेयकाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी या विधेयकाला विरोध केला आहे.

या विधेयकाला विरोध करताना सपा खासदार धर्मेंद्र यादव म्हणाले की, माझा या विधेयकाला विरोध आहे. 2 दिवसांपूर्वी आपण संविधानावर चर्चा करत होतो आणि 2 दिवसात संविधानावर हल्ला होत आहे. हे विधेयक संघराज्याच्या विरोधात आहे. ज्यांना 8 विधानसभा एकत्र जमवता येत नाहीत, ते एक देश, एक निवडणूक बोलतात. हे विधेयक दलितविरोधी, मागासवर्गविरोधी, मुस्लिमविरोधी आहे. त्यामुळे या विधेयकाला माझा विरोध आहे.

Web Title: Bjp will send notices to these leaders including nitin gadkari jyotiraditya scindia nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • BJP
  • Nitin Gadkari
  • One Nation One Election

संबंधित बातम्या

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
1

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.